Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 32 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 32
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 32 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 32

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 32

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कोण बनले आहेत?

Q2) डोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?

Q3) Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?

Q4) मोटार वाहनांना मागील बाजूस लाल परावर्तक पट्टी रिफ्लेक्टर बसविणे का अनिवार्य आहे ?

Q5) महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?

Q6) क्रमाने येणारे 4 सम संख्यांची सरासरी 27 आहे,तर सर्वात मोठी संख्या ओळखा?

Q7) ‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q8) तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?

Q9) कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?

Q10) खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.

Q11) खांद्याचा सांधा हे……… या प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे.

Q12) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q13) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q14) एकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.

Q15) २०१० मधिल लालबहादूर शास्त्रातील  यांची शुक्रवारी होतो अधिक होती तर त्याच वर्षी नववर्ष दिनी कोणता ठराव आला होता?

Q16) खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.

Q17) ब्रिटिशांनी भारतात…….. या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.

Q18) महाराष्ट्रात ……..यांनी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व केले?

Q19) महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे?

Q20) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q21) खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?

Q22) मंगेश 240 अंतर आठ तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती किमी प्रति तास वाढवावा लागेल?

Q23) ‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?

Q24) दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q25) वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

Q26) डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती?

Q27) या गटात न बसणारी संख्या ओळखा.

Q28) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा,

Q29) खालील म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.

Q30) कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या शतशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते?

Advertisement