Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 31 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 31
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 31 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 31

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 31

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो?

Q2) रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?

Q3) चंदनाच्या कोणत्या भागा पासुन तेल काढतात?

Q4) एक गाडी 60 किमी /तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा.

Q5) अंतर ही ……..राशी आहे.

Q6) 1 मे महाराष्ट्र दिनव्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो?

Q7) सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

Q8) ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो?

Q9) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q10) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत?

Q11) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q12) 46-52-72-36+45-13-25=?

Q13) ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो?

Q14) प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q15) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री………..

Q16) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

Q17) ‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Q18) पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडून योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

Q19) दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते?

Q20) सोमवार: गुरुवार:: जानेवारी:?

Q21) संसदेत महिलांना किती टक्के आरक्षण दिले जाते?

Q22) विदुषी या शब्दाचे लिंग कोणते?

Q23) नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?

Q24) 8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?

Q25) साडेआठ किलोग्राम खजुरच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पैसे होतील?

Q26) खालील पैकी कोणती कीड विशेषत्वाने हरभऱ्यावर पडते?

Q27) बीड जिल्ह्यातील विद्यमान खासदार……. आहेत.

Q28) अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत.

Q29) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.

Q30) राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?

Advertisement