Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 30 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 30
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 30 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 30

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 30

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?

Q2) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q3) चौपाट या शब्दाचे विशेषण ओळखा?

Q4) दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

Q5) देशातील पहिल्या नमो भारत रेल्वेला 6 डब्बे असुन महिलांसाठी राखीव डब्बा किती आहे.

Q6) नवाब का शहर कोणत्या शहरास म्हणतात?

Q7) पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे?

Q8) 13, 27 ,42 ,58, 75,?

Q9) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q10) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आह?

Q11) खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?

Q12) राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q13) अंबाजोगाई तालुक्यातील एक प्रसिद्ध देवस्थान….

Q14) विडंबन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q15) किती किलो बाईक म्हणजे एक मेगा बाईट?

Q16) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q17) …… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,

Q18) एक ते शंभर या अंकात दरम्यान 9 अंक किती वेळा येतो?

Q19) 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्याने मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

Q20) पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ?

Q21) विसंगत घटक ओळखा?

Q22) महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?

Q23) एक व्यापारी एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकली तर नफा किती टक्के झाला?

Q24) ‘क्षय’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.

Q25) 0.16/4.8=?

Q26) पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान……..

Q27) महाराष्ट्र राज्यत सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते?

Q28) दिव्य तत्त्वाची जेथे प्रजेती तेथे कर माझे जुळती क्रियाविशेषण ओळखा.

Q29) खडका मधील खनिजाचे विघटन होते या कोणत्या प्रकारचा अपक्षय आहे.

Q30) 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

Advertisement