Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 3 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 3

Talathi Bharti Practice Paper 3 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 3

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 3

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) कायद्यासमोर सर्व सामान्य असल्याची ग्वाही घटनेच्या…… कलमात देण्यात आली,

Q2) परिणाम वाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता?

Q3) 45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?

Q4) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q5) पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?

Q6) सती पता बंद करण्याचे श्रेय…. या व्हाईसरॉय ला जाते,

Q7) ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q8) 6561 चा वर्ग मुलाचा वर्गमूळातून 625 चा वर्गमूळ चे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?

Q9) खालील पर्यायांमधील शिवरायांच्या मेव्हण्याचे नाव काय होते?

Q10) एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते

Q11) एक हॉर्स पावर म्हणजे किती वॅट?

Q12) एका चादरीची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे 2800 रुपयांमध्ये किती चादरी येतील?

Q13) सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

Q14) बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

Q15) एका घड्याळात आरशातून पाहिल्यास 5 वाजून 10 मिनिटे ही वेळ दर्शवत होते. तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील?

Q16) खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही?

Q17) ‘थोरा घरचे…….. त्याला सर्व देती मान.’ही म्हण पूर्ण करा.

Q18) समर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

Q19) संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?

Q20) यथेष्ट=?

Q21) मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?

Q22) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q23) पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q24) भाऊ-बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीची वय 30 वर्षे आहे तर भावाचे वय किती वर्षे असेल?

Q25) 4 सेमी बाजू असणारा चौरस व 6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणार आयत या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळाची बेरीज किती असेल?

Q26) जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.

Q27) 49÷0.07=?

Q28) ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो.

Q29) तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून…………….. हा शब्द तयार होतो.

Q30) प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?