Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 28 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 28
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 28 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 28

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 28

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 60 गुणांच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

Q2) महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते?

Q3) सकाळी सूर्यप्रकाशामध्ये तुझे खाली पण ते जीवनसत्व तयार होते?

Q4) ग्रामसेवकाचा पगार…… निधीतून होतो.

Q5) राजगुरूंचे पूर्ण नाव काय होते?

Q6) 16:64::24:?

Q7) सध्या मुंबईचे आयुक्त कोण आहेत?

Q8) खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?

Q9) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q10) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला पर्याय ओळखा.

Q11) पुढील अक्षर कमी किमती प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.AZ, DW, GT, JQ, ?

Q12) एका गटात श100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 विद्यार्थ्याला कबड्डी आवडते. तर 20 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?

Q13) रायगड जिल्ह्यात ….. संशोधन केंद्र आहे.

Q14) एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?

Q15) The weather is …….than last week. Choose the correct option.

Q16) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.

Q17) 825 चे 4% म्हणजे किती?

Q18) 133:21तर123:?

Q19) जम्मू आणि काश्मीर या राज्यातील ‘सलाल प्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

Q20) 40 वस्तूंची किंमत 180 रुपये असल्यास 18 वस्तूंची किंमत किती?

Q21) खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?

Q22) तीन वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सातपट होते तीन वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या चारपट होईल तर सध्या मुलाचे वय किती?

Q23) पक्ती प्रपंच चा समानार्थी शब्द.

Q24) राज्यसभा हे संसदेचे …………सभागृह आहे.

Q25) छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Q26) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Q27) मुस्लिम समुदायाच्या पवित्र महिला?

Q28) खालील अंक मालिकेतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल?37,48,65,……,…..,120,145,168.

Q29) विसंगत घटक ओळखा.

Q30) तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Advertisement