Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 27 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 27
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 27 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 27

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 27

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) समूहदर्शक शब्द ओळखा. जसा पक्षांचा थवा तसा हरणांचा…….

Q2) प्रमाणिकपणा हे कोणते नाम आहे?

Q3) तुकडोजी महाराज यांचा ग्रुरुकुंज आश्रम कुठे आहे?

Q4) एका चौरसाची परिमिती ६० सेंटिमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?

Q5) भारताचा मध्यबिंदू झिरो माईल कोठे आहे?

Q6) जिभेच्या शेंड्यावर कोणती चव ओळखता येते?

Q7) 648080 या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q8) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?

Q9) पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?

Q10) खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?

Q11) व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,

Q12) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ सेमी आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू पैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी बाजू किती?

Q13) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Q14) कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?

Q15) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे संख्या ओळखा?3,6,18,72,?

Q16) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q17) 18 पेनांची किंमत 270 रुपये आहे तर 15 पेनांची किंमत किती?

Q18) उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?

Q19) ने ए शी  हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

Q20) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालील लक्ष निश्चित केलेले नव्हते ?

Q21) पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये कोणी केली ?

Q22) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,

Q23) हरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?

Q24) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q25) या पैकी नाम कोणते?

Q26) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

Q27) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?

Q28) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q29) राष्ट्रीय विद्युत परीक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

Q30) सावळाच रंग तुझ्या पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा.

Advertisement