Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 25 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 25
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 25 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 25

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 25

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?

Q2) खालील म्हण पूर्ण करा.अति तिथे……..

Q3) रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?

Q4) खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक नाम नाही?

Q5) बदल होणे या वाक्यात विकार म्हणतात विकारी याला दुसरा शब्द काय?

Q6) 7,11,13,17,19,?

Q7) सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे?

Q8) बर्फामध्ये…… मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो?

Q9) अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ  गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता

Q10) पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात?

Q11) ‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q12) एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?

Q13) 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?

Q14) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Q15) मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी………….. फॅरेनाईट इतके असते.

Q16) टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?

Q17) मानवी हक्क कोणत्या दिवशी पाळतात.

Q18) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q19) कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?

Q20) ‘वानर’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही?

Q21) “तेथ हरू म्हणे जेवि नेणिजे” या वाक्यातील प्रयोग कोणता?

Q22) लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती या सुमित्रा महाजन आहेत हे विधान……. आहे,

Q23) भारतात वल्लभाई पटेल चेस्ट संस्था कोठे आहे?

Q24) खालीलपैकी कोणते रक्तगट सार्वत्रिक दाता म्हणून ओळखले जाते.

Q25) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q26) अलंकार ओळखा. गणपत आणि विडी पिताना चावायचा नुसतीच काडी….

Q27) प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?

Q28) ताशी 24 किमी वेगाने असलेल्या एका शहराला पोहोचण्यास दोन तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?

Q29) कोणत्या प्रयोगात करता हा नेहमी क्रियापदावर हुकूमत गाजवत असतो?

Q30) विनोबा भावे यांचा आश्रम कोणत्या नदीकाठी आहे?

Advertisement