Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 23 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 23
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 23 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 23

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 23

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) यापैकी नाम ओळखा.कुत्र्याला मांस आवडते,

Q2) लातूर जिल्ह्यातील एक मंदिर……

Q3) पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

Q4) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी आहे तर सदर वर्तुळाचा परिघ किती.

Q5) ‘साल्हेर’किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q6) 18,14,20,16,…….

Q7) कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

Q8) भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q9) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q10) जगातील पशुधन चा किती टक्के वाटा आहे?

Q11) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q12) जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय?

Q13) बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर पुढीलपैकी कोणाचे राज्य निर्माण झाले नाही?

Q14) एका बरणीमध्ये अ व ब द्रवांचे मिश्रण5:3 या प्रमाणात आहे त्या भरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर ब द्रव  टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण5:7 झाले तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये अ द्रव? किती लिटर होते

Q15) 1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q16) मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी  येणारे पद निवडा.ACF, BFJ, CIN,DLR, ?

Q17) भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

Q18) एक ट्रेन ताशी 40 किमी वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती असेल?

Q19) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

Q20) रबराची सर्वाधीक लागवड कोणत्या राज्यात होते?

Q21) एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?

Q22) लकडी का पूल हे ठिकाण कोणत्या शहरात आहे?

Q23) वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

Q24) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q25) संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?

Q26) पाच समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

Q27) मोर झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा .

Q28) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q29) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?

Advertisement