Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 20 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 20
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 20 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 20

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 20

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सुवाहिक इंद्रायणी तांदळाचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?

Q2) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?

Q3) आणि अथवा ही……. अव्यये आहेत?

Q4) व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,

Q5) गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?

Q6) भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?

Q7) महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,

Q8) तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q9) ‘अवहेलना’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q10) 26 जानेवारी च्या ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?

Q11) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q12) टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?

Q13) छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.

Q15) खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा.

Q16) 14 जून 2014 रोजी देशातील कोणती सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका राष्ट्राच्या सेवेत समर्पित केली?

Q17) खालीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q18) 11,5,20,12,38 ,? 74,54

Q19) पुढीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे?

Q20) चवदार तळे सत्याग्रह कोणी केला?

Q21) विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात?

Q22) “येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Q23) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,8,9,11,25,216,49

Q24) 7056 संख्येचे वर्गमूळ किती?

Q25) उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

Q26) महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?

Q27) आझाद हिंद सेनेचे संबंध नसलेले बाब कोणती?

Q28) वाक्यात नामाऐवजी येणारे शब्द म्हणजेच……,

Q29) खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे?

Q30) राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,

Advertisement