Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 2 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2

Talathi Bharti Practice Paper 2 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 2

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 2

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q2) 1 ते 50 पर्यंतच्या समूह विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q3) ‘वृद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q4) खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?

Q5) दोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q6) भारतात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला,

Q7) पाच संख्यांची सरासरी 72 असून त्यापैकी चार संख्यांची सरासरी 69 आहे तर पाचवी संख्या कोणती?

Q8) सन 2014 ची टीम 20 विश्व कप क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली.

Q9) ATM चा फुल फॉर्म काय आहे?

Q10) केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

Q11) कनिष्च्या दरबारात एक राज्य व्यक्ती कोण होता?

Q12) ….. हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते?

Q13) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे?

Q14) ‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q15) माडिया गौंड आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही?

Q16) MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.

Q17) 100:29:96:?

Q18) अबोला. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द,

Q19) ….. हे भारताचे पंचविसावे राज्य केले गेले,

Q20) 2,0,5,9,8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?

Q21) ‘बटाट्याची चाळ’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q22) ‘काय अक्षर आहे त्याचे !’ या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा?

Q23) सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

Q24) अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?

Q25) समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता.

Q26) शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?

Q27) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q28) एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?

Q29) खालीलपैकी कोणत्या संस्थेस 7,9 व11 या तिन्ही संख्येने भाग जातो?

Q30) एका घनाचे एकूण पृष्ठफळ 96 चौसे मी तर त्या घनाचे घनफळ किती?