Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 18 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 18
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 18 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 18

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 18

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) स.ला.ना.ते. हे कुठल्या विभक्तीची रूपे आहेत?

Q2) विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?

Q3) जहाजांचा…..असतो.

Q4) खालील वाक्यातील कर्म ओळखा.सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.

Q5) ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?

Q6) आईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?

Q7) पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?

Q8) गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

Q9) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?

Q10) भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?

Q11) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q12) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?

Q13) 0.07+3.009+33.010+0.0013=?

Q14) 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?

Q15) भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64

Q16) ‘भारत हा हिंदी लोकांसाठी आहे.’ अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली?

Q17) एका करंडीतील पेरूचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडित कमीत कमी किती पेरू असतील?

Q18) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q19) देशातील पहिल्या दिव्यांग स्नेही गार्डनचे उद्घाटन 19 फेब्रुवारी 2022 रोजी कोठे करण्यात आले?

Q20) हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.

Q21) ‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.

Q22) समशेर बहादूर हा कोणाचा मुलगा होता?

Q23) ‘आकाश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q24) आंतरराष्ट्रीय साक्षर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q25) भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड झालेल्या………… या महाराष्ट्रातील पहिल्या व देशातील दहाव्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत?

Q26) ‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q27) बैलगाडीचा कान कोण काढतो?

Q28) सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 अंशातून वळला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशातून वळला व नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंशातून वळला, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आसेल ?

Q29) एक वस्तू 720 विकल्याने 25% तोटा होतो. तर 25% नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?

Q30) रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?

Advertisement