Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 17 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 17
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 17 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 17

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 17

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भरत नाट्यम नृत्य कोणत्या राज्याचे संबंधित आहे?

Q2) 1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?

Q3) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q4) देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?

Q5) एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?

Q6) ‘अनिष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.

Q7) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे?

Q8) ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर ससापेक्षा कितीने कमी अथवा अधिक आहेत.

Q9) भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?

Q10) खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?

Q11) झिरो बहुपदीची कोटी किती असेल?

Q12) लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

Q13) वाहवा या शब्दाची जात ओळखा?

Q14) राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?

Q15) धरणी, अवनी ,वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

Q16) भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता.

Q17) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q18) आलाहाबाद हे कोणत्या शहराचे जुने नाव आहे?

Q19) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q20) अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?

Q21) भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषविले आह?

Q22) भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

Q23) निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

Q24) राजा हर्षवर्धनाचा पराभव….. या चालुक्य राजाने केला.

Q25) एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती?

Q26) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q27) विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

Q28) दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?

Q29) एका आयताकृती शेत जमिनीची लांबी 600 मीटर व रुंदी 500 मीटर आहे तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे?

Q30) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता?

Advertisement