Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 16 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 16
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 16 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 16

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 16

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

Q2) बोलकी या विशेषणाचा प्रकार ओळखा,

Q3) भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते?

Q4) एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात जर तेच अंतर साडेसात तासात कापवयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती वाढवावा लागेल?

Q5) महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

Q6) 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा होतो?

Q7) कानावर पडणे म्हणजे काय?

Q8) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?

Q9) अर्थात सत्तेपुढे त्यांचा नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q10) नवनीत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायात शोधा?

Q11) इन्सुलिन चे स्त्रवन…………… यामधून होते.

Q12) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q13) रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे?

Q14) पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात या वाक्यातील उद्देश विस्तार कोणते?

Q15) दूरदर्शन हे…………. माध्यम आहे.

Q16) पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे?

Q17) 15+25+45+5=115तर$=?

Q18) राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.

Q19) या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.

Q20) खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ड्यूरॅंड रेषा आहे?

Q21) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?

Q22) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात?

Q23) आंतरराष्ट्रीय योग दिवस ……..रोजी साजरा केला जातो.

Q24) जर एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी नापास झाले व 350 विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती?

Q25) 24 चौ मीटर…=? चौ.सेमी

Q26) संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?

Q27) कार्बोनेट क्लोराइड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?

Q28) 44 च्या पुढील 21 वी विषम संख्या कोणती?

Q29) देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q30) सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?

Advertisement