Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 15 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 15

Talathi Bharti Practice Paper 15 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 15

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 15

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q2) 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,

Q3) खालीलपैकी कोणते भारतीय गुरे की फक्त वाहतुकीसाठी उपयोगी आहे?

Q4) भाववाचक नाम ओळखा?

Q5) तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?

Q6) मुलाने समोसा खाल्ला हा कोणता प्रयोग आहे?

Q7) घड्याळात 3 वा 30 मिनिटे झाली असता तास व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक किती असेल?

Q8) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q9) उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q10) महाराष्ट्राचे मार्टिन्यू तर कोण?

Q11) अनैच्छिक बेकारी म्हणजेच….. बेकारी होय,

Q12) वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

Q13) विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81

Q14) भारताचा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता?

Q15) 1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q16) द.सा.द ने 5 दराने 5000 रुपयांचे 2  वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q17) न्यायाधीशाकडून आरोपीला दंड केला या वाक्यातील करता कोण?

Q18) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q19) रमेश नाही का परीक्षेत 800 पैकी 640 गुण मिळविले व महेश ने 700 पैकी 525 गुण मिळवले तर दोघांच्या गुणांच्या शेकडेवारी फरक किती?

Q20) जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस काय म्हणतात.

Q21) ‘आता पाऊस थांबावा.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

Q22) राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी…….

Q23) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q24) 3 पुस्तकाची किंमत27.15 रुपये तर 8 पुस्तकांची किंमत किती?

Q25) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q26) गियर असलेल्या वाहनाचे लायसन्स चालकास किती वर्ष वयानंतर प्राप्त करून घेता येते ?

Q27) ‘एक हॉर्स पावर’ म्हणजे किती वॅट?

Q28) भारताच्या राज्यघटनेचा सरनामा मध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले,?

Q29) कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.

Q30) समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा: मासा