Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 14 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 14

Talathi Bharti Practice Paper 14 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 14

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 14

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q2) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q3) संस्कृत मधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

Q4) जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

Q5) ‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q6) अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे गणेशा अमित पेक्षा वयाने मोठा आहे तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण.

Q7) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 8 ने भागल्यास8 ने भागल्यास बाकी 8 उरते व 15 ने भागल्यास बाकी 11 उरते?

Q8) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

Q9) हा,ही,हे ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

Q10) वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघापैकी चुकीचा मतदार संघ ओळखा?

Q11) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q12) उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

Q13) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q14) कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?

Q15) राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते?

Q16) मंडलेल्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळक आणि कोणता ग्रंथ लिहिला.

Q17) चेंडू खालून वर गेला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.

Q18) डोळे हे जुलमी गडे रोखुनी माझ पाहू नका या वाक्याचा रस ओळखा.

Q19) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q20) कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द.

Q21) संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?

Q22) अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?

Q23) ‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

Q24) खालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?

Q25) पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q26) पित्त हे ……अवयवात तयार होते,

Q27) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q28) दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती?

Q29) 0.03×0.03×0.03=?

Q30) नौबत म्हणजे काय?