Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 130 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 130
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 130 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 130

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 130

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ‘वैभव पुस्तक वाचत आहे.’

Q2) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध… ठिकाणी झाले आहे.

Q3) 50 पैसे व रुपये 1 यांची नाणी, प्रत्येकी3:2 प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?

Q4) गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले?

Q5) वर्तुळाची त्रिजा दुप्पट वाढली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल.

Q6) क ने 600 रुपयांची वस्तू व लाल 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला?

Q7) ज्या सामाजिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो ,असा समास कोणता?

Q8) खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द ओळखा?

Q9) 250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?

Q10) स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?

Q11) चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?

Q12) ‘उजाडले तेव्हा सकाळचे सहा वाजले होते.’ यातील उजाडले या क्रियापदाचा प्रकार कोणता?

Q13) ‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणारा घबराट मनुष्य’  – या वाक्य साठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

Q14) एका संख्येची 7 व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?

Q15) महाराष्ट्रात प्रथमच शेतकऱ्यांचा संप घडवून आणणारे गाव खालीलपैकी कोणते?

Q16) ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??

Q17) 7500 रुपये इतक्या रकमेची दसादशे चार टक्के व्याजदराने दोन वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल?

Q18) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?

Q19) पुढील अर्थाचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. दगडावर केलेले कोरीव काम:-

Q20) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q21) पंचायतराज स्थापना कधी झाली?

Q22) नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?

Q23) गुगामल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

Q24) एका शहरांमध्ये 65 टक्के लोक दूरदर्शन वरील बातम्या पाहतात. 40 टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात. तर 25 टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शन ही पाहतात .तर या शहरातील किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचत नाहीत आणि दूरदर्शन ही पाहत नाहीत?

Q25) खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.गोपाल :-

Q26) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

Q27) महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला?

Q28) एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

Q29) सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?

Q30) 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?

Advertisement