Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 129 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 129
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 129 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 129

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 129

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) तबेला काय आहे?

Q2) भारतीय राज्यघटनेच्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?

Q3) कर्नल गदाफी ज्या देशाचे हुकूमशहा होते तो देश कोणत्या खंडात आहे?

Q4) संनिहित भूतकाळ खालील वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात आहे ते ओळखा?

Q5) प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे .तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही असे कोण म्हणाले?

Q6) जयंतने मध्येच विचारले, ” कोण होते ?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत.

Q7) जगातील सर्वात लांब नदी कोणती?

Q8) पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,

Q9) ‘मनोज यांना पदवीधर झाला.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q10) अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?

Q11) … हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात,

Q12) ‘जागतिक पाणथळी दिवस’ केव्हा साजरा करण्यात येतो.

Q13) ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

Q14) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणु .’ अलंकार ओळखा.

Q15) जिभेच्या आतील भागात कोणत्या चवीचे ज्ञान होते?

Q16) ‘स्नेहलने ग्रंथ वाचले.’ या वाक्यातील ग्रंथ या नामाचे वचन ओळखा.

Q17) धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने काय बनते?

Q18) इंग्रजांच्या पायात पत्रे ठोकून काढणारे पत्री सरकार हे कोण चालवत असे?

Q19) खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?

Q20) 53,44,52,?,51,46

Q21) ‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q22) नाकाला मिरच्या झोपणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

Q23) 2018 चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते,

Q24) ‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

Q25) मूषक हे कोणाचे वाहन आहे?

Q26) विसंगत क्रमांक शोधा.41, 43, 47, 53, 61, 71, 81

Q27) सुंदरलाल बहुगुणा हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

Q28) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q29) ‘द्राविडी प्राणायाम करणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Q30) ‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.

Advertisement