Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 128 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 128
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 128 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 128

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 128

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शक्ती नसते?

Q2) खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय ओळखा?

Q3) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q4) लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?

Q5) ‘श्रीमती’ या शब्दाचे अनेक वचन करा.

Q6) भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूची मध्ये येत नाही ?

Q7) ‘चालतो’ हे………… आहे.

Q8) विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात?

Q9) पुढीलपैकी कोणता शहरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही,

Q10) एका कारखान्यात सहा हजार चारशे लोक कामावर होते. दरवर्षी 25 % मजूर कमी करावयाचे असल्यास त्या कारखान्यात दोन वर्षांनी किती मजूर राहतील?

Q11) खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

Q12) प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

Q13) नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?

Q14) 240 चे 2:3 प्रमाण किती?

Q15) खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

Q16) खालीलपैकी तत्पूरुष समासाची उदाहरण ओळखा?

Q17) प्रार्थना समाज ही महाराष्ट्रातील पहिली संघटित सामाजिक सुधारणा चळवळ. या चळवळीच्या अगदी सुरुवातीचे सभासद म्हणजे तीन तर्खडकर बंधू . त्यातील दोन दादोबा व आत्माराम तर तिसरे बंधू कोण होते?

Q18) विनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

Q19) खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहेत?

Q20) तबेला काय आहे?

Q21) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q22) महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती आहे.

Q23) जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते?

Q24) सामासिक शब्दाची फोड करून दाखविणाऱ्या पद्धतीला काय म्हणतात?

Q25) 25% चे25%+15% चे15%=?

Q26) जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?

Q27) डाळिंब पासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात?

Q28) चाकूने पेरू कापला या वाक्यातील विभक्ती ओळखा.

Q29) 15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतील तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील ?

Q30) माहितीचा अधिकार कायदा भारतीय घटनेने कोणत्या दिवशी सर्व देशभर लागू केला.

Advertisement