Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 127 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 127
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 127 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 127

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 127

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘उजेड’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q2) खालील शब्दसमूहाबद्दल दिलेले पर्यायी शब्दातून एक शब्द निवडा.‘स्वतःची स्वतः स्तुती करणे’

Q3) मंगळवार दिनांक 24 जून 1947 रोजी रोहिणी चा तिसरा दिवस होता तर तिच्या जन्मदिवशी कोणता वार होता?

Q4) एका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 रुपये सूट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?

Q5) रसायन शास्त्राचा जनक कोणास म्हणतात?

Q6) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?

Q7) उधारीवरची व्यवसायाची मालमत्ता विक्रीची नोंद यामध्ये आहे.

Q8) ‘चक्रपाणि’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

Q9) फळे पिकविण्याच्या प्रक्रियेला चालना देणारा वायू कोणता?

Q10) ……… हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे.

Q11) थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे?

Q12) राज्य वन्यजीवकृती आराखडा तयार करणे हे देशातील पहिले राज्य कोणते?

Q13) अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?

Q14) महाराष्ट्राचे सर  वॉल्टर स्कॉट म्हणून कोणास ओळखले जाते?

Q15) गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q16) वेगळा क्रमांक ओळखा?

Q17) युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते?

Q18) तोंडा या मीडिया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

Q19) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q20) ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्योगला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले?

Q21) राहुरी विद्यापीठ यांनी एक विकसित केलेली सोयाबीनची एक जात…..आहे,

Q22) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?

Q23) भारतातील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठे आहे?

Q24) डॉक्टर अभय बंग व डॉक्टर आणि बंग यांची सर्च ही संस्था महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q25) एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 cm व 24 सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?

Q26) दर मीटरला 22.62 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रुपयातून किती रुपये उरतील?

Q27) सेवाग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q28) विसंगत घटक ओळखा?

Q29) दंगल या शब्दाचा समास ओळखा.

Q30) ‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

Advertisement