Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 126 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 126
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 126 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 126

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 126

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q2) ‘कोरड्या बरोबर ओले जळते.’या म्हणीतून काय व्यक्त होते?

Q3) श्,स्,ष् या वर्णांना काय म्हणतात?

Q4) भाववाचक नाम ओळखा.

Q5) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Q6) खालील विधाने विचारात घ्या. अ) नवव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट ‘समता आणि सामाजिक न्यायस वृद्धी’ होते. ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट देशांतर्गत स्थूल उत्पादनाची सरासरी बुद्धी 8 टक्के साध्य करणे. क) अकराव्या पंचवार्षिक योजनेत ‘जलद आणि अधिक समावेशक वृद्धीला मदत देण्यात आले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Q7) भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषक खालीलपैकी कोणते?

Q8) ‘राजा’ या शब्दासाठी……… हा समानार्थी शब्द आहे.

Q9) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) अनु केंद्रात हे कण असतात.

Q11) आम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली या विधानातील कर्म कोणते.सर्वात योग्य पर्याय निवडा.

Q12) कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता ?

Q13) यापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही?

Q14) महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय कोठे आहे?

Q15) 13,18,24,31,………

Q16) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कावळा बसायला अन्……. तुटायला.

Q17) बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय?

Q18) ‘सरहद गांधी’ कोणास म्हणतात?

Q19) भारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?

Q20) ‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q21) मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639,712,1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10,9,8 बाकी उरते?

Q22) बंगालमध्ये ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र कोणी चालवले?

Q23) ‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणारा घबराट मनुष्य’  – या वाक्य साठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

Q24) ‘मन मे है विश्वास’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q25) सुंदरलाल बहुगुणा हे नाव कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?

Q26) सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?

Q27) खालीलपैकी संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा?

Q28) रॉकेट घटकांसाठी भारतातील सर्वात मोठे धातूचे ३ D प्रिंटिंग मशीन कोणत्या संस्थेने लाँच केले आहे ?

Q29) सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडम कोठे आहे?

Q30) ‘उंट’ शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.

Advertisement