Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 124 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 124
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 124 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 124

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 124

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

Q2) लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?

Q3) ग्रहाक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?

Q4) Indian opinion हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते?

Q5) एका रांगेत मनोज उजवीकडून 20 व डावीकडून 20 आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q6) मालिकेतील रिकामी जागा, 3…. 21, 45, 93.

Q7) एक हेक्टर म्हणजे किती एकर?

Q8) एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?

Q9) ‘इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

Q10) ‘कोरड्या बरोबर ओले जळते.’या म्हणीतून काय व्यक्त होते?

Q11) उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?

Q12) राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे?

Q13) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चार ……?…..सोबत आहे.

Q14) ‘टिहरी सरोवर योजना’ कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

Q15) कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 सायली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?

Q16) AZ,CX,EV,GT ,?

Q17) महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर (८०१)…… जिल्ह्यात आहे.

Q18) रस्त्यावरील दोन उभ्या अतूट पिवळ्या रेषा काय दर्शवितात?

Q19) आशिया खंडातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा देश कोणता?

Q20) संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते?

Q21) चुकीची जोडी शोधा

Q22) डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या बद्दल खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

Q23) उज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशासाठी संबंधित आहे

Q24) पुढील उदाहरणातील रस ओळखा.उपास मज लागला, सखे बाई उपास मज लागला.

Q25) पंचायतराज स्थापना कधी झाली?

Q26) ‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.

Q27) 19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?

Q28) भारतीय प्रमाण वेळ ग्रीन विच वेळेच्या….आहे,

Q29) मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?

Q30) घरामुळे यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?

Advertisement