Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 120 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 120
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 120 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 120

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 120

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

Q2) कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?

Q3) भंडारदरा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

Q4) मराठी भाषेतील पहिली स्त्री निबंधकार कोण?

Q5) ‘जमात – उल – दावा’ ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?

Q6) समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंग लहरी कोणत्या प्रकारात मोडतात?

Q7) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.तू पण माझ्याबरोबरप्रार्थना म्हण.

Q8) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

Q9) 1899 मध्ये ……….यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.

Q10) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?

Q11) खालीलपैकी नाम नसलेला शब्द कोणता?

Q12) एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?

Q13) खालील उदाहरणांमधील रस ओळखा.आता विश्वात्मके देवे| येणे वाग्जज्ञे तोषावे|

Q14) तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q15) शाहू छत्रपतींनी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय?

Q16) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q17) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q18) दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा होत अस काटा यांच्या किती वेळा काटकोन येईल?

Q19) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q20) पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?

Q21) शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीमुळे तयार झालेला आहे?

Q22) विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

Q23) ‘डोळ्यात केर आणि कानात फुंकर ‘या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.

Q24) पुढीलपैकी कोणते सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे?

Q25) सन 1934 मध्ये..,…… यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली?

Q26) शालेय कार्यक्रमाच्या मुख्य अतिथीला दिलेली रक्कम ……………म्हणून मानली जाते.

Q27) सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?

Q28) चालकाने किंवा बिलियन रायडरने हेल्मेट परिधान केले नसल्यास मोटार वाहन कायदा………………अन्वये गुन्हा होतो.

Q29) एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q30) महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?

Advertisement