Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 12 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 12

Talathi Bharti Practice Paper 12 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 12

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 12

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) रायगड जिल्ह्यात…… येथे भात संशोधन केंद्र आहे,

Q2) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे त्यांनी संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?

Q3) ……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.

Q4) मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी…. हे प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे,

Q5) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

Q6) सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?

Q7) भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?

Q8) खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.

Q9) यापैकी हिरवळीचे खत कोणते?

Q10) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q11) पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.आई म्हणाली, दीप्ती तू आज मला कामात मदत कर.

Q12) अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q13) 18×14-16×04=?

Q14) जेव्हा मकरंद वर्षाचा होता त्यांनी त्याच्या उंचीच्या अंतरावर एक खेळा जिवंत झाडाच्या खोडावर ठोकला दहा वर्षानंतर मकरंद तू खेळा किती उंच गेला हे बघण्याकरिता आला वर्षाकाठी 8 सेंटिमीटर झाड वाढत असेल तर मकरंदने ठोकलेल्या खेळात किती उंचीवर असेल?

Q15) क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?

Q16) मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

Q17) चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.

Q18) एका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?

Q19) नरेंद्र सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडलेले आहेत तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?

Q20) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q21) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q22) मॅक मोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे?

Q23) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q24) चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण.

Q25) भारतातील…… या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते,

Q26) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q27) 2.7.14.23.34…62?

Q28) तुंगभद्रा आणि भीमा नद्या…. यांच्या उपनद्या आहेत?

Q29) पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q30) थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?