Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 114 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 114
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 114 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 114

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 114

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?

Q2) पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?

Q3) रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

Q4) 94 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 2021 चे ठिकाण कोणते?

Q5) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q6) मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q7) एका पुस्तकाची छापील किंमत 750 रुपये आहे दुकानदाराने ते पुस्तक 600 रुपये विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली?

Q8) खाली स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा . भक्ती:-

Q9) ‘जामसंडे’ हा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र कोणी काढले?

Q11) एका चौरसाची परिमिती 40 सेमी आहे तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती?

Q12) ‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा वाक्यप्रचार कोणता?

Q13) चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q14) पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा?

Q15) अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे?

Q16) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q17) ज्यूटचे उत्पादन कमाल प्रमाणात करणारा देश कोणता?

Q18) भारतात बनवण्यात आलेली को – व्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे?

Q19) ‘मी स्वतः त्याला पाहिले.’ या वाक्यातील स्वतः या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे?

Q20) ऊन,हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

Q21) कोणत्या समाज सुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची ‘मिल हॅंड असोसिएशन सोसायटी’ ही संघटना स्थापन केली?

Q22) एका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?

Q23) ज्यामध्ये ‘मानवी हक्क’ या शब्दाचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता?

Q24) सी 60 फोर्स चे ब्रीद वाक्य कोणते आहे?

Q25) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?

Q26) 7777+777+77+7=..?

Q27) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q28) ‘ती रडली समुद्राच्या समुद्र.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q29) महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास आयुक्त नाशिक कोण आहेत?

Q30) ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो या वाक्यातील विधेय विस्तार कोणते?

Advertisement