Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 111 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 111
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 111 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 111

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 111

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?

Q2) ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?

Q3) चुनखडी खूप उष्णता दिली असताना……….. वायू बाहेर पडतो,

Q4) भारताला सर्वात जास्त भूभाग सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?

Q5) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q6) महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?

Q7) अरण्यरुदन या शब्दाचा अर्थ सांगा?

Q8) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q9) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला?

Q10) भारतात सध्या एकूण…….. केंद्रीय विद्यापीठे आहेत.

Q11) ‘जागतिक पर्यावरण दिन’दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q12) स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?

Q13) खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही पाकिस्तान या देशाला लागून नाही आहे?

Q14) खालील पैकी कोणती कीड विशेषत्वाने हरभऱ्यावर पडते?

Q15) ……….. यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केला गेला.

Q16) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली

Q17) कोणास कोकणचे गांधी म्हटले जाते?

Q18) तापी सिंचन विकास महामंडळाचे कार्यालय कोठे आहे?

Q19) मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे ?

Q20) सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?

Q21) एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Q22) ‘लवाद’ या शब्दाचा अर्थ पुढील पर्यायांतून निवडा.

Q23) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे?

Q24) 20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?

Q25) ‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा  वाक्यप्रचार कोणता?

Q26) पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?

Q27) ‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q28) भारताने वर्ल्डकप दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी जिंकला,

Q29) जून 22, 1897 रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रॅंड आणि एच. आयस्टिन पुणे येथे चाफेकर बंधूंनी का मारले?

Q30) ‘अडणीवरचा शंख असणे’ म्हणजे काय?

Advertisement