Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 11 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 11

Talathi Bharti Practice Paper 11 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 11

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 11

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे?

Q2) भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q3) 1970 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवरून प्रथमच निर्यात धोरण जाहीर करण्यात आले?

Q4) सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी दोनने कमी झाली तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?

Q5) शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q6) व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q7) संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.

Q8) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q9) महाराष्ट्रात एकूण किती सहकारी साखर कारखाने आहेत?

Q10) महाराष्ट्रातील……….हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे.

Q11) माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क खालीलपैकी कोठे विकसित होत आहे?

Q12) ‘रामाने ब्रेक लावला म्हणून गाडी थांबली.’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे.

Q13) पुणे करार कोणामध्ये झाला?

Q14) 25,75,100 या संख्यांचा लसावी काढा.

Q15) आज मला मुळामुळे या वाक्यात उपयोग?

Q16) पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q17) छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?

Q18) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्यात संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल?

Q19) न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?

Q20) राम आंबा खातो .या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q21) 96,60व 72 यांचा मसावी किती?

Q22) 2 ,9 ,28, 65,126,343……….?

Q23) खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.

Q24) अंक मालिका पूर्ण करा, 11.23.35.47.59….

Q25) खालीलपैकी देशी शब्द लिहा,

Q26) खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.भाकऱ्यांची……

Q27) नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,

Q28) दर मीटरला 22.65 रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले तर 150 रुपये असल्यास किती रुपये उरतील?

Q29) खालीलपैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?

Q30) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.