Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 109 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 109
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 109 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 109

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 109

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ऑपरेशन थ्री स्टार कशाशी संबंधित आहे?

Q2) कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?

Q3) खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?

Q4) छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यांपैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

Q5) लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.

Q6) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q7) विमि क्षेत्रातील सुधारणा संबंधीची समिती कोणती?

Q8) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा.52,48,45,……,42

Q9) आदिवासी जीवनामध्ये आंबील हे —– आहे.

Q10) संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.

Q11) खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?

Q12) ‘जमात – उल – दावा’ ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?

Q13) गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय कोठे उभारले जात आहे?

Q14) भारतातील धवल क्रांतीचे जनक.

Q15) 36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद?

Q16) किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?

Q17) द्रविड प्राणायाम म्हणजे काय?

Q18) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

Q19) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q20) खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-

Q21) सिमेंट उद्योगात…. या कच्च्या मालाची गरज असते,

Q22) कोणत्या देशाचे सीमा भारतात सर्वात कमी लागून आहे?

Q23) एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे……..,

Q24) खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?

Q25) कार्बोनेट क्लोराइड या वायूस कोणत्या नावाने संबोधले जाते?

Q26) आर्यांचा अध्य ग्रंथ कोणता?

Q27) विसंगत घटक ओळखा.125,343,1331,2197,3375

Q28) खालीलपैकी भारताची कोणती जात संकरित नाही?

Q29) एका पेटीतील आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावे?

Q30) भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता?

Advertisement