Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 107 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 107
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 107 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 107

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 107

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) यशवंतराव मुक्त विद्यापीठ कोठे आहे?

Q2) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?

Q3) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q4) वंदे मातरम खालीलपैकी कोणी लिहिले?

Q5) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौमी असून त्याचा पाया 8 मीटर असेल तर उंची किती?

Q6) भाववाचक नाम ओळखा.

Q7) 1 फेब्रुवारी 2014 पासून …….याची अंमलबजावणी महाराष्ट्र सुरू झाली.

Q8) उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?

Q9) जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

Q10) ‘वाक्यातील क्रियापद करता किंवा कर्म यानुसार बदलत नाही ‘हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे आहे.

Q11) एक दुकानदार एका दूरदर्शन संचावर शेकडा 11 सूट देतो त्यामुळे गिराहिकास तो 22250 रुपयास मिळतो तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत किती?

Q12) इतिहासात प्रसिद्ध असलेले पेशवा व निजाम यांची लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली?

Q13) औरंगाबाद जिल्ह्यातील …..एक ठिकाण हे आहे.

Q14) महाराष्ट्र पोलिस ध्वजाचा रंग कोणता आहे?

Q15) अली, मधुप ,मिलिंद म्हणजे

Q16) आपात काळात रुग्णवाहिका बोलवायची असल्यास खालीलपैकी कोणत्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करणे आवश्यक आहे?

Q17) बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q18) नगमा ही आनंदची पत्नी आहे. व संजय ची बहिण आहे तर शामराव संधीचे वडील आहेत तर शामराव हे आनंदचे कोण?

Q19) 12,16,20,24,….. यामध्ये 25 वे पद शोधा,

Q20) ‘तू तिथे असशील तरच मी थोडा वेळ थांबेल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q21) एक हेक्टर म्हणजे किती?

Q22) जगात सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q23) भारतातील नुकतीच घोषित करण्यात आलेले “93 वे गोकुळ जलाशय हे रामथळ” कोणत्या राज्यामध्ये आहे ?

Q24) संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली?

Q25) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वात अधिक उत्पादन होते.

Q26) सुएज कालवा कोणत्या देशातून जातो?

Q27) दर साल दर शेकडा 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती?

Q28) राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

Q29) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q30) एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?

Advertisement