Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 104 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 104
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 104 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 104

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 104

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) श्रीवर्धन येथील….. जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे?

Q2) पृथ्वीच्या केंद्रकाजवळ वस्तूचे वजन असते.

Q3) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती?

Q4) वाक्यातील नाम ओळखा गंगा नदीची पवित्र नदी आहे?

Q5) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q6) शिडी प्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडलेली असते त्या आलं कार्याला काय म्हणतात?

Q7) 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान सन 2022 ची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा येथे आयोजित केली गेली.

Q8) ‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q9) पेरू पाव हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत.

Q10) खालील उदाहरणामधील रस ओळखा.“काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.”

Q11) एक संख्या 20 टक्क्याने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती?

Q12) अंकाच्या स्थानाची अदलाबदली केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल?33,22,44,12,34

Q13) पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?

Q14) ‘विटी दांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q15) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

Q16) 5,400 रुपयेचे वर्षाचे द सा द शे 10 दराने वार्षिक आकारणी चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?

Q17) ‘फायडिंग दीड गॅप्स’ या पुस्तकाचे लेखक तथा क्रिकेट पंच कोण आहेत.

Q18) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली.

Q19) पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q20) खालील विधाने विचारात घ्या. अ) केंद्र सरकारने पाच जुलै 2013 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला. ब) या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 75 टक्के ग्रामीण व 50 टक्के शहरी भागातील नागरिकांना अनुदानित दराने धान्य उपलब्ध होणार आहे. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत.

Q21) मालिकेतील रिकामी जागा भरा.2 , 5 , ……, 41 ,74

Q22) संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?

Q23) मॅगनीज उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

Q24) दोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q25) आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?

Q26) घरगुती गॅसची किंमत 40% ने वाढवली ती आणखी 30 टक्के वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?

Q27) 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो??

Q28) समुद्राची खोली मोजण्याचे एकक?

Q29) “धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

Q30) ‘ स्वाती स्वयंपाक करते.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Advertisement