Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 101 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 101
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 101 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 101

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 101

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिज वेळेच्या……….. आहे.

Q2) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करतो?

Q3) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q4) दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q5) वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करून योग्य शब्द निवडा?

Q6) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

Q7) लोकमान्य टिळकांना मंडळी तुरुंगातून ऐतिहासिक सूट केला किती वर्ष पूर्ण झाले?

Q8) एका समभुज चौकोन नाच्या कर्णाची लांबी सहा सेमी व आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती किती असेल?

Q9) जळू या शब्दाचे अनेक वचन करा?

Q10) एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल.

Q11) ‘राजाला मुकुट शोभतो.’ या वाक्यातील कर्ता कोण?

Q12) ऑस्ट्रेलियन ओपन 2014 महिला एकेरी स्पर्धेमधील विजेती खेळाडू कोण?

Q13) सर्वसाधारण सागराची क्षारता….. असते,

Q14) एलबीटी चे विस्तारित रूप काय?

Q15) महाराष्ट्रात एकूण………कटक मंडळे आहेत.

Q16) जर CUP=40 तर KIET=?

Q17) केलेला उपकार जणत नाही असा……………..

Q18) सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

Q19) ‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q20) पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?

Q21) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q22) भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार रूमली धर ही खालीलपैकी ………या राज्यातील रहिवासी होती.

Q23) अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात.

Q24) कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला?

Q25) माझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?

Q26) P चा K भाऊ आहे S हा P चा मुलगा आहेTही K  मुलगी आहे E आणि K परस्पर बहिणी आहेत तर Eचे T शी नाते काय?

Q27) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q28) सुंदरबन राष्ट्रीय उद्यान…… मध्ये वसलेले आहे,

Q29) चांदणे या शब्दाचा समान अर्थी शब्द नसलेला कोणता?

Q30) मुंबई पुणे द्रुतगती मार्ग चौपदरी आहे या वाक्यात कोणत्या प्रकारची संख्या विशेषण आहे?

Advertisement