Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 100 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 100
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 100 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 100

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 100

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पिवळ्या फॉस्फरसच्या पाण्यातील विलायबिंदू आहे.

Q2) ‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.

Q3) महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

Q4) जागतिक कृषी पर्यटन दिन केव्हा साजरा केला जातो?

Q5) एका सायकल ची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे जर ती सायकल विकून 500 रुपये नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती?

Q6) एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?

Q7) राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात?

Q8) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64

Q9) नगरपालिकेत किती सदस्य संख्या असते?

Q10) ……….. हे मुंबई येथील 885 च्या पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते?

Q11) भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही?

Q12) षडाष्टक या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा,

Q13) बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली?

Q14) भारताचा पहिला अंतराळवीर कोण?

Q15) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q16) ‘यज्ञसूकर’ या शब्दाचा अर्थ सांगा.

Q17) मोर्ले- मिंटो सुधारणा कायदा कोणत्या वर्षी संमत झालाा?

Q18) एक कालावधीमध्ये वस्तूने अक्रमवीलेल्या अंतरास त्या वस्तूची……… असे म्हणतात,

Q19) 25,75,100 या संख्यांचा लसावी काढा?

Q20) खालीलपैकी कोणता ग्रह नाही?

Q21) घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

Q22) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

Q23) सुंदर्बन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे.

Q24) बिन भाड्याचे घर कोणते?

Q25) खालीलपैकी समारंभ समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

Q26) खालीलपैकी कोणती वनस्पती कीटक भक्षी आहे?

Q27) खालील म्हण पूर्ण करा.शिकविलेली बुद्धी आणि ……..फार काळ टिकत नाही.

Q28) 1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?

Q29) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q30) स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन……….. असे केले जाते.

Advertisement