Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 1 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 1
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 1 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 1

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 1

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) ………………. चा उपयोग केंद्रीय विखडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो.

Q2) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो?

Q3) 0,7,26,63,?

Q4) 85 या संख्येचा शेकडा 20 किती?

Q5) ‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

Q6) ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?

Q7) पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.देवा सर्वांना सुखी ठेव

Q8) एक महिला आपले कडेवर एका मुलास घेऊन उभी होती तिला त्याकडे वरील मुलगा कोण आहे म्हणून नाते विचारले असता तिने सांगितले याचा बाप ज्याचा सासरा त्याचा बाप माझा सासरा तर त्या दोघांचे नाते ओळखा?

Q9) एका व्यापाऱ्यांनी एक पुस्तक 150 रुपये किमतीला खरेदी केले व 210 रुपये किमतीला विकले तर नफा किती टक्के झाला?

Q10) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

Q11) 312,243,645,978,534 या मालिकेतील विसंगत पद ओळखा.

Q12) हलक्या वाहनाचे जास्तीत जास्त वजन किती असते ?

Q13) ‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Q14) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q15) तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे दुसरी व तिसरीचे 3:4 आहे जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती.

Q16) 500 चे 50%=?

Q17) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q18) द्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.

Q19) HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यासLOVE हा शब्द कसा लिहाल?

Q20) मायक्रोसॉफ्ट कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी ……….या देशाचे आहेत.

Q21) कोणत्या प्रकारची अव्यय ही सामान्यता नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात.

Q22) ‘अर्धचंद्र देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

Q23) ‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.

Q24) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q25) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1, 5,14,30,55?

Q26) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q27) दोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करून बेरीज केल्यास उत्तर काही येईल?

Q28) पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?

Q29) एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक सोहळा विद्यार्थ्यांमाग एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?

Q30) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.