नवीन अपडेट-MPSC द्वारे तलाठी भरती लवकरच; १७००+ पदांसाठी भरती.. पुढील महिन्यात जाहिरात येण्याची शक्यता- Talathi Bharti 2026
Talathi Bharti 2026 Update
Maharashtra Talathi Bharti 2026 – Revenue Department, Talathi Bharti 2026 Latest News Update recruitment advertisement for 1700 posts in 36 districts under various divisions of the state has been published on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start Soon in 2026 which are expected in June – july 2026. Also, remember that the last date to fill the form will be declared soon. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com Talathi Bharti 2026 .
मित्रांनो, एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी हि महत्वाची बातमी आहे. निश्चितच राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गांमध्ये विभागलेले आहे. यात ३३ विभागांमध्ये, सुमारे ११० आस्थापनांमध्ये ३ हजार ६०० हून अधिक संवर्ग आहेत. या संरचनेत सरळसेवा भरतीसंदर्भात १ हजार ४०० हून अधिक सेवाप्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागांमधून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. या परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात असल्याने परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्याची टीका होत होती. त्यामुळे सरळसेवा भरती MPSC कडे देण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. यासाठी शासनाने समिती तयार करून दोन वर्षांपूर्वी सरळसेवा भरतीही MPSC कडे देण्याचा निर्णय घेतला. आता ‘MPSC’कडे सरळसेवा भरती गेल्यामुळे आता परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीकडून होणार असून यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे.
🆕Talathi Bharti Documents List of Required Documents- तलाठी भरती साठी डाउनलोड करा लागणारी कागदपत्रे यादी
महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. मात्र ही भरती एमपीएससी कडून होणार आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. आणि हो या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
तलाठी भरतीचा शासन निर्णय काय ? ( Maharashtra Talathi Bharti 2026 New GR 2026)
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, ही विनंती केली आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे.
🆕नवीन २०२६ मध्ये तलाठी भरती.. जाणुन घ्या या परिक्षेच्या तयारी संदर्भात? How To Prepare For Talathi Bharti Exam ?
तलाठी भरती MPSC (निगेटिव्ह मार्किंग)निकषानुसार प्रश्नसंच सोडवा
So, The Maharashtra Talathi exam is a state-level recruitment conducted to appoint revenue officers responsible for land records and revenue collection in rural areas in all over Maharashtra. It is organized by the Maharashtra Revenue Department to fill vacancies across various districts in the state. So For all updates keep visiting us.
मित्रांनो, आता एक महत्वाचा अपडेट, राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. महसूल विभागाने राज्यात १७०० पेक्षा जास्त तलाठी पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचे शासनाच्या निर्णयानुसार, जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे. आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य सरकारने मेघभरतीची घोषणा केली होती. त्याचाच भाग म्हणून ही भरती राहणार असल्याची माहिती आहे. कुठल्याही शाखेतील पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. तसेच मित्रनो, ही भरती एमपीएससी कडून होणार नसून पुन्हा एकदा खासगी कंपनीकडून होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. अजून या बाबत अधीकृत घोषणा झाली नसली हि शक्यता असल्याचे समजते.
आपल्या महाराष्ट्रात तलाठी भरतीला लवकरच सुरवात होणार आहे. राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त आहे. तर मित्रानो हि तलाठी भरती प्रक्रिया, फेब्रुवारी २०२६ मध्ये सुरु होणार आहे. आणि या भरती मध्ये राज्यात तलाठ्यांची १ हजार ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या परीक्षा आणि इतर महत्त्वाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. हि तलाठी भरती म्हणजे पदवीध उमेदवारानां नोकरीची एक मोठी संधी मिळणार आहे. या संदर्भातील अपडेट्स साठी तसेच या भरती साठी १०० प्रश्नांची आणि २०० मार्क ची परीक्षा घेतली जाणार आहे आणि महत्वाचे म्हणजे या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. तसेच प्रश्नांचा दर्जा सुद्धा १२ वी परीक्षेचा समतुल्य असतो. म्हणजे सोपेच प्रश्न मित्रांनो! या नंतर निवड याद्या जाहीर होतील. म्हणजे या भरतीची प्रक्रिया सुद्धा एकदम सोपी आहे. तसेच अर्ज शुल्क खुल्या वर्गासाठी हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये इतके असेल. तर मग लागा अभ्यासाला!! आणि पुढील अपडेटसाठी महाभरतीला भेट देत रहा!
तसेच मित्रानो, जर आपल्याला तलाठी व्हयचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र महसूल विभागातर्फे घेतली जाणारी लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. ही परीक्षा साधारणपणे ‘TCS‘ किंवा ‘IBPS‘ कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने (Computer Based Test) घेतली जाते. यात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न असतात. हि लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाते. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Document Verification) होते आणि शेवटी नियुक्ती दिली जाते. या पदासाठी कोणतीही मुलाखत (Interview) घेतली जात नाही.
तलाठी पदासाठी किती पगार असतो ? (Salary For Talathi)
मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे तलाठी हे पद ‘गट-क’ मध्ये मोडते. २०२६ मध्ये तलाठी म्हणून रुजू होणाऱ्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार मिळतो. तलाठ्याचे वेतन बँड साधारणपणे २५,५०० ते ८१,१०० या श्रेणीत मध्ये येतो. यामध्ये महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि इतर भत्ते मिळून सुरुवातीला हातात (In-hand salary) साधारणपणे ३५,००० ते ४०,००० रुपयांच्या दरम्यान पगार मिळतो. या वर्षी टाय काहींबद्दल असल्यास आम्ही लगेच अपडेट करू.
तलाठी भरतीसाठी महत्वाचे मुद्दे:
- या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा MPSC मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
- बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
- या साठी आम्ही या लिंक वर मोफत मोक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा मोफत रजिस्टर करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.
तलाठी भरती 2026 महत्वाच्या लिंक्स :
- तलाठी भरती 2026 परीक्षेचे चे सिलॅबस साठी येथे क्लिक करा
- तलाठी भरती रजिस्ट्रेशन्सला लागणारी कागदपत्रे ठेवा तयार
- नवीन नियमांनुसार तलाठी पदाचा पगार किती राहणार
- तलाठी भरतीचे मागील वर्षीचे प्रश्नसंच आणि सोल्युशन PDF डाउनलोड करा
- तलाठी भरती नवीन IBPS लेव्हल नुसार अपेक्षित प्रश्नसंच २०२५ गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
- तलाठी भरती TCS पॅटर्न मोफत टेस्ट सिरीज २०२५
- सेतू केंद्रामार्फत अर्ज भरण्याकरीता मार्गदर्शन
- पेसा क्षेत्रांची यादी
- दिव्यांग- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
- अनाथ- प्रवर्गाबाबत महत्वाचे शासन निर्णय
Direct Service Recruitment of Talathi (Group-C) Cadre in Maharashtra State Revenue Department Maharashtra Talathi Bharti 2025 was published on 2026 . A total of 10,41,713 applications have been received for the said examination. Some candidates have been depositing examination fees two or more times while submitting online application forms. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id [email protected] .
Protests, demonstrations and bandhs by Maratha organisations have shaken the atmosphere in the state. However, the Land Records Department has announced that the Talathi recruitment examination will not be postponed or cancelled under any circumstances. The final or third phase of the exam is currently underway. Eleven and a half lakh candidates from across the state had applied for the Talathi recruitment exam. A record number of applications of 10,40,713 were received for 4,466 seats after scrutiny. The exam was scheduled to be conducted in three phases and in three sessions a day. The first phase was held from August 17 to 22, the second phase from August 26 to September 2 and the third phase from September 4. The exam cannot be postponed or cancelled for any reason, the land records said.
Talathi Bharti 2026 – Maharashtra Talathi Recruitment 2026 Notification PDF, Eligibility, Important Dates, talathi bharti 2026 online form date – Online Apply Link @www.mahabhumi.gov.in
या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे. महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर ऑनलाइन परीक्षा TCS या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
- पदाचे नाव – तलाठी (Mahsul Adhikari)
- पद संख्या – ४६४४ जागा
- शैक्षणिक पात्रता –पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)
- अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
Talathi Bharti 2026 Apply Online
| पदाचे नाव | पद संख्या |
| तलाठी | ४,६४४ पदे |
District Wise Talathi Post Details 2026 | Talathi Bharti Advertisement – District Wise:
महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे.
| जिल्हा | पद संख्या | जिल्हा | पद संख्या |
| अहमदनगर | 250 Posts | नागपूर | 177 Posts |
| अकोला | 41 Posts | नांदेड | 119 Posts |
| अमरावती | 56 Posts | नंदुरबार | 54 Posts |
| औरंगाबाद | 161 Posts | नाशिक | 268 Posts |
| बीड | 187 Posts | उस्मानाबाद | 110 Posts |
| भंडारा | 67 Posts | परभणी | 105 Posts |
| बुलढाणा | 49 Posts | पुणे | 383 Posts |
| चंद्रपूर | 167 Posts | रायगड | 241 Posts |
| धुळे | 205 Posts | रत्नागिरी | 185 Posts |
| गडचिरोली | 158 Posts | सांगली | 98 Posts |
| गोंदिया | 60 Posts | सातारा | 153 Posts |
| हिंगोली | 76 Posts | सिंधुदुर्ग | 143 Posts |
| जालना | 118 Posts | सोलापूर | 197 Posts |
| जळगाव | 208 Posts | ठाणे | 65 Posts |
| कोल्हापूर | 56 Posts | वर्धा | 78 Posts |
| लातूर | 63 Posts | वाशिम | 19 Posts |
| मुंबई उपनगर | 43 Posts | यवतमाळ | 123 Posts |
| मुंबई शहर | 19 Posts | पालघर | 142 Posts |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Talathi Bharti 2026
For the recruitment of total 4344 posts in Talathi (Group-C) cadre under Revenue Department of Government of Maharashtra, an online examination (Computer Based Test) will be conducted by Commissioner and Director of Land Records (Maharashtra State), Pune Office at various centers in 36 districts across the state under Talathi Bharti 2026.
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|
तलाठी
(महसूल विभाग) |
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
|
Maharashtra Talathi Bharti 2026 – District Wise |
पुणे जिल्ह्यात 386 तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
|
नाशिक जिल्ह्यात 204 तलाठी पदांची भरती!!
|
धुळे तलाठी भरती 2022 – 194 पदांची भरती
|
नंदुरबार जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती
|
जळगाव जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या 170 रिक्त जागा भरणार
|
अहमदनगर तलाठी भरती 2022 – 236 पदे भरणार
|
सातारा जिल्ह्यात “89” तलाठी पदांची भरती!!
|
सोलापूर जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती; ‘130’ पदे
|
कोल्हापूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
|
सांगली जिल्ह्यात 61 पदांची भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!
|
अमरावती जिल्हा अंतर्गत तलाठी भरती जाहीर
|
अकोला जिल्ह्यात “तलाठी” पदाच्या रिक्त जागा; नवीन भरती!
!
|
यवतमाळ जिल्ह्यात ’63’ तलाठी पदांची नवीन भरती!!
|
वाशिम जिल्ह्यात “तलाठी” पदांची भरती!! पदवीधरांना मिळणार संधी
|
बुलढाणा जिल्ह्यात 12 तलाठी पदांची नवीन भरती जाहीर!!
|
नागपूर जिल्हा अंतर्गत ‘110’ तलाठी पदांची भरती!!
|
वर्धा जिल्ह्यात 58 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु
|
भंडारा जिल्हा अंतर्गत तलाठी पदाची नवीन भरती जाहीर
|
गोंदिया जिल्ह्यात 57 पदांची तलाठी भरती लवकरच सुरु!!
|
चंद्रपूर जिल्ह्यात 134 तलाठी पदांची भरती!!
|
गडचिरोली जिल्हा अंतर्गत तलाठी पदांची नवीन भरती
|
औरंगाबाद जिल्ह्यात 136 तलाठी पदांची महाभरती
|
जालना जिल्ह्यात 93 पदांची भरती
|
परभणी तलाठी भरती 2022 – 89 पदांची भरती
|
हिंगोली तलाठी भरती 2022 – 71 पदे
|
नांदेड जिल्ह्यात ‘तलाठी’च्या 98 पदांची भरती
|
लातूर जिल्ह्यात तलाठी पदांची भरती – 46 पदे
|
बीड जिल्ह्यात 161 तलाठी पदांची भरती
|
उस्मानाबाद जिल्ह्यात 110 पदांची महाभरती
|
मुंबई शहर विभागात तलाठी पदांची भरती
|
मुंबई उपनगर तलाठी भरती – 34 पदे
|
ठाणे जिल्ह्यात 82 तलाठी पदांची भरती
|
पालघर जिल्ह्यात 102 तलाठी पदांची भरती
|
रायगड जिल्ह्यात 162 तलाठी पदांची भरती
|
रत्नागिरी जिल्ह्यात 121 तलाठी पदांची बंपर भरती
|
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 117 तलाठी पदांची महाभरती
|
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वयोमर्यादा किती आहे?
१८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
पदसंख्या किती आहे?
जिल्हा पद संख्या
तलाठी पदासाठी किती पगार असतो ?
(Salary For Talathi)
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाईन (लिंक लवकरच सुरु होईल)