सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाद्वारे कनिष्ठ व वरिष्ठ न्यायालयीन सहाय्यक-सह-प्रोग्रामर चे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा ! – Supreme Court Typing Test Exam Date, Timetable, Admit Cards
Supreme Court Admit Card
सर्वोच्च न्यायालयातील (SCI) ‘कोर्ट असिस्टंट-कम-प्रोग्रामर’ (Court Assistant-cum-Programmer) पदांच्या २६ रिक्त जागांसाठी (ज्युनिअर आणि सीनियर प्रोग्रामर) प्रवेशपत्रे (Admit Cards) जारी करण्यात आली आहेत. ही भरती जाहिरात क्र. F.6/RC/Sr.&Jr. Programmer/2025 अंतर्गत राबवली जात आहे. ज्युनिअर प्रोग्रामर पदासाठी प्रवेशपत्र १८ ऑक्टोबर रोजी, तर सीनियर प्रोग्रामर पदासाठी प्रवेशपत्र ३० ऑक्टोबर २०२६ रोजी उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवार अधिकृत ‘DigiALM’ लॉगिन पोर्टलवरून आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करू शकतात आणि परीक्षेसंबंधी तपशील तपासू शकतात.
| Admit Card Details | Official Link |
|---|---|
| SCI Senior Court Assistant-cum-Senior Programmer Admit Card 2026 | Download Admit Card |
| SCI Junior Court Assistant-cum-Junior Programmer Admit Card 2026 | Download Admit Card |
Advertisement