Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Important » मुंबई मानसिक आरोग्य आढावा मंडळ अशासकीय सदस्यांची अंतिम पात्र यादी व मुलाखत वेळापत्रक जाहीर – State Mental Health Authority Bharti Result 2026
Last Updated:

मुंबई मानसिक आरोग्य आढावा मंडळ अशासकीय सदस्यांची अंतिम पात्र यादी व मुलाखत वेळापत्रक जाहीर – State Mental Health Authority Bharti Result 2026

MHRB Thane Result

State Mental Health Authority Bharti Result 2026 : Maharashtra Health Services (Aarogya Seva) Mumbai Circle has released the final eligible list of non-official members (Psychiatrists) for the Mental Health Review Board . The interviews for eligible candidates are scheduled for August 11, 2026 , at 11:00 AM at the Deputy Director’s Office, Regional Mental Hospital Premises, Thane (West).

महाराष्ट्र आरोग्य सेवा (Maharashtra Aarogya Seva) मुंबई मंडळाने मानसिक आरोग्य आढावा मंडळासाठी अशासकीय सदस्यांची (Psychiatrist) अंतिमतः पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांच्या मुलाखती ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता उपसंचालक कार्यालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, ठाणे (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

Advertisement

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

मुंबई मानसिक आरोग्य आढावा मंडळ अशासकीय सदस्यांची अंतिम पात्र यादी व मुलाखत वेळापत्रक

MHRB Thane Result

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य पुनरावलोकन मंडळ ठाणे येथील अशासकीय सदस्याच्या नामांकनासाठी निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

Advertisement

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Selection and waiting list for nomination for Non-Official Member MHRB Thane

MSHMA Mumbai Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 :राज्य मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक ०९/०३/२०२६ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती व सदर जाहिरातीचा अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१/०३/२०२६ रोजीपर्यंत होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीव्दारे करुन त्यानुसार पात्र अपात्र अर्जदारांची अंतिम (Final) यादी विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक १९/०५/२०२६ व दिनांक ०१/०६/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची मुलाखत (Interview) सोबत वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

मुंबई मानसिक आरोग्य आढावा मंडळ अशासकीय सदस्यांची अंतिम पात्र यादी व मुलाखत वेळापत्रक जाहीर – State Mental Health Authority Bharti Result 2026

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सुचना

MSHMA Thane Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य आढावा मंडळ ठाणे करिता अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक १७/०४/२०२६ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर राज्यस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आलेली होती व सदर जाहिरातीची अर्ज करण्याची मुदत दिनांक १८/०५/२०२६ रोजीपर्यंत होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीव्दारे करण्यात आली असुन त्यानुसार अंतिम पात्र अपात्र अर्जदारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

सदर यादीनुसार पात्र अर्जदारांच्या मुलाखती दि.१०/०६/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-२, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात येत आहे, तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे.

मानसिक आरोग्य आढावा मंडळ ठाणे करिता अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशनाची अंतिम पात्र अपात्र यादी

MSHMA Latur Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : लातूर मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या पात्र अपात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

लातूर मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्‍या नामनिर्देशनाबाबतची पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी

MSHMA Chhatrapati Sambhajinagar Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक २१/०४/२०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील जाहिरातीचा अर्ज करण्यासाठी मुदत दिनांक १८/०५/२०२६ रोजी पर्यंत होती. सदरील जाहिरातीच्या अनुषंगाणे प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीद्वारे करण्यात आली असुन त्यानुसार पात्र अपात्र अर्जदारांची अंतिम (Final) यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

सदर यादी नुसार फक्त पात्र उमेदवारांनी दिनांक ०२/०६/२०२६ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता या कार्यालयात मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे. निवड प्रक्रियेबाबत वेळो वेळी अद्यावत माहिती संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर व परभणी मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांची अंतिम (Final)पात्र व अपात्र यादी

MSHMA Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील, विविध जिल्हातील अशासकीय सदस्यांच्या पात्र अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

1 नाशिक मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अंतरिम यादी

नाशिक मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अंतरिम यादी

29/05/2026 02/06/2026 पहा (805 KB)
2 अकोला व यवतमाळ मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

अकोला व यवतमाळ मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

27/05/2026 30/05/2026 पहा (955 KB)
3 मुंबई मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

मुंबई मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

27/05/2026 30/05/2026 पहा (549 KB)
4 ठाणे मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

ठाणे मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

27/05/2026 30/05/2026 पहा (598 KB)
5 नागपूर मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

नागपूर मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

26/05/2026 30/05/2026 पहा (2 MB)

MSHMA Latur Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या पात्र अपात्र उमेदवारांची प्राथमिक यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

लातूर मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

MSHMA Chhatrapati Sambhajinagar Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक २१/०४/२०२६ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. सदरील जाहिरातीचा अर्ज करण्यासाठी मुदत दिनांक १८/०५/२०२६ रोजी पर्यंत होती. सदरील जाहिरातीच्या अनुषंगाणे प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीद्वारे करण्यात आली असुन त्यानुसार पात्र अपात्र अर्जदारांची अंतरिम (Provisional) यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

सदरील यादी बाबतीत कोणत्याही प्रकारचे आक्षेप असतील तर त्याबाबत आपले आक्षेप [email protected] या ई-मेल वर दिनांक २८/०५/२०२६ रोजी पर्यंत आक्षेप नोंदविण्यात यावे. या दिनांकानंतर आलेल्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

छत्रपती संभाजीनगर व परभणी मानसिक आरोग्‍य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्‍यांची अं‍तरीत (Provisional) यादी

State Mental Health Authority Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : राज्य मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक ०९/०३/२०२६ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती व सदर जाहिरातीचा अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१/०३/२०२६ रोजीपर्यंत होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीव्दारे करण्यात आली असुन त्यानुसार पात्र अपात्र अर्जदारांची अंतिम (Final) यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

राज्‍य मानसिक आरोग्‍य प्राधिकरणावरील अशासकीय सदस्‍यांची अंतिम पात्र अपात्र यादी

State Mental Health Authority Bharti Result 2026

State Mental Health Authority Bharti Result 2026 : राज्य मानसिक आरोग्य आढावा मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीची जाहिरात दिनांक ०९/०३/२०२६ रोजी दैनिक वृत्तपत्रामध्ये आणि संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असुन सदर जाहिरातीचा अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१/०३/२०२६ रोजीपर्यंत होती. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी गठित समितीव्दारे करण्यात आली असुन त्यानुसार पात्र अपात्र अर्जदारांची अंतरिम (Provisional)यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

सदर बाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप असतील तर त्याबाबत आपले आक्षेप [email protected] या ईमेल वर दिनांक १७ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदविण्यात यावेत. या दिनांकानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. सोबत पात्र व अपात्र अर्जदारांची अंतरिम (Provisional) यादी जोडली आहे.

Eligible and Non Eligible List