खुशखबर! नोंदणी व मुद्रांक विभागात दुय्यम निबंधक, वरिष्ठ लिपिक पदांच्या भरतीला मंजुरी! – Nondani mudrank vibhag recruitment 2026
Nondani mudrank vibhag recruitment 2026: राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महसूल विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांची नावे आता सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच महसूल विभागातील कामकाज अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी 60 नवीन पदांच्या निर्मितीलाही मान्यता देण्यात आली आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात हे धोरणात्मक बदल करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. महसूल विभागाच्या अधिकृत माहितीनुसार, यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांशी संबंधित नोंदी तसेच विभागातील प्रशासकीय कामकाज सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
पात्र शेतकऱ्यांची नावे आता सातबाऱ्यावर
राज्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे अद्याप सातबारा उताऱ्यावर नोंद झालेली नसल्याने त्यांना विविध शासकीय योजना, जमीनविषयक प्रक्रिया आणि इतर कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता पात्र शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पात्र असूनही सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या हक्काशी संबंधित नोंदी अधिक स्पष्ट आणि अद्ययावत होण्यासही यामुळे मदत होणार आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी महसूल व मुद्रांक विभागाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 60 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये:
- दुय्यम निबंधक (वर्ग-2) – 30 पदे
- वरिष्ठ लिपिक – 30 पदे
- एकूण – 60 पदे
या पदांच्या निर्मितीमुळे महसूल आणि मुद्रांक विभागातील मनुष्यबळ वाढणार असून, नागरिकांना विविध सेवा मिळवताना होणारा विलंब कमी करण्यास मदत होऊ शकते.
प्रशासकीय प्रक्रिया होणार अधिक सोपी
महसूल विभागाने अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशासकीय प्रक्रिया अधिक सोपी करण्याच्या उद्देशाने अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या 15 वरून 10 करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. यामुळे नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित सेवा घेताना अनावश्यक प्रक्रिया कमी होऊन कामकाज अधिक सुलभ आणि जलद होण्यास मदत होईल. सेवा वितरणात पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत सूचना आणि स्थानिक पातळीवरील अंमलबजावणीची माहिती नियमितपणे तपासणे महत्त्वाचे आहे.
एकूणच, पात्र शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर नोंदविणे, महसूल विभागात 60 नवीन पदांची निर्मिती आणि अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण या निर्णयांमुळे राज्यातील जमीनविषयक नोंदी आणि महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
Department of Stamp Duty Bharti 2026 Details | Nondani Mudrank Vibhag Bharti 2026
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाला अतिरिक्त ९६५ पदे उपलब्ध होणार आहेत. यामुळे एकूण पदांची संख्या ही तीन हजार ९५२ इतकी झाली आहे. अतिरिक्त पदांमध्ये अतिरिक्त तीन नोंदणी उपमहानिरीक्षक, दुय्यम निबंधकांची ८० पदे आहेत. सहाशेहून अधिक वरिष्ठ, कनिष्ठ लिपिक उपलब्ध होणार आहेत.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. यामुळे विभागात नवीन ९६५ पदांच्या निर्मितीने मंजूर पदांची संख्या वाढून ३,९५२ झाली असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशांची अंमलबजावणी करत मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागामध्ये ९६५ नवीन पदांची निर्मिती करून एकूण ३,९५२ पदांचा नवा आकृतीबंध ४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आला आहे. यात विद्यमान ३,०९४ मंजूर पदांपैकी १०७ पदे रद्द करण्यात आली आहेत.
नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची निर्मिती, दस्त संख्येत झालेली वाढ आणि वाढलेली कामकाजाची व्याप्ती लक्षात घेता अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले होते. सुधारित आकृतीबंध विभाग अधिक सक्षम, कार्यक्षम आणि बळकट करण्यास उपयुकत ठरणार आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे शासनाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या इष्टांकपूर्तीत सहाय्य होऊन राज्य महसूल वाढीस चालना मिळेल. तसेच नागरिकांना अधिक जलद व गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या शासनाच्या उद्दिष्टपूर्तीतही या निर्णयामुळे महत्त्वाची भर पडेल, असा विश्वास नोंदणी महानिरीक्षक बिनवडे यांनी व्यक्त केला.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य शासनाला महसूल मिळवून देणाऱ्या विभागांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग असून आकृतीबंधातील सुधारणेची मागणी २०१६ पासून प्रलंबित होती असेही त्यांनी नमूद केले.
उपमहानिरीक्षक पदावर ज्येष्ठतेनुसार पदोन्नती
‘सुधारीत आकृतीबंधाला सरकारने मान्यता दिली आहे. त्या आकृतीबंधानुसार, सेवा ज्येष्ठतेनुसार किती पदे उपलब्ध होत आहेत, किती जणांना पदोन्नती देता येईल तसेच पदोन्नतीनंतर किती पदे उपलब्ध होतील, त्यानुसार त्या त्या पदावर नियुक्ती करण्यात येतील. तसेच तीन नोंदणी उपमहानिरीक्षक पदावर विभागातील अधिकाऱ्यांना संधी देण्याचा विचार असून ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल. दुय्यम निबंधक पदासाठी कनिष्ठ, वरिष्ठ लिपिकांमधून किती जणांना पदोन्नती देता येईल का याचा विचार सुरू आहे. दुय्यम निबंधक पद हे जबाबदारी असल्याने त्या पदाला पात्र असणाऱ्यांनाच संधी देण्यात येणार आहे. येत्या महिनाअखेरीस ही पदभरती, नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास नोंदणी मुद्रांक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ,
: : मागील अपडेट्स : :
Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 : Nondani mudrank vibhag has invited applications for the posts of “Peon” . There are 284 vacant Posts available. Interested and eligible candidates can send their applications through following given Online Link of IBPS before the last date. The last date for applications is 16th of May 2025. For more details Nondani mudrank vibhag Bharti 2025, visit our website policebharati.co.in.
The detailed advertisement regarding the Department of Stamp Duty Recruitment 2025 process is available on the website of the Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra, Pune at https://igrmaharashtra.gov.in and the candidates should read the entire information mentioned in the advertisement carefully and submit their applications online at https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25. It will be the responsibility of the candidate to visit the said website from time to time during the recruitment process and obtain the necessary updated information related to the recruitment process.
राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाने आज एक नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरात अंतर्गत गट ड संवर्गातील “शिपाई” पदाची तब्बल २८४ पदे भरण्यात येणार आहे. हि भरती म्हणजे १० ,१२ वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधीच आहे. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज आज म्हणजेच २२ एप्रिल २०२५ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १६ मे २०२५ आहे. हि भरती igrmaharashtra.gov.in याच्या द्वारे राबविण्यात येत आहे. या भरतीची पूर्ण विस्तृत जाहिरात आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
- पदाचे नाव – शिपाई
- पदसंख्या – २८४ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
-
नोकरी ठिकाण
–
पुणे
-
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग -1000/-
- राखीव प्रवर्ग -900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख
–
१० मे २०२५
-
अधिकृत वेबसाईट – https://rfd.maharashtra.gov.in
Nondani Mudrank Vibhag Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिपाई | २८४ |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Nondani Mudrank Vibhag Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिपाई | 10th pass |
Salary For Nondani Mudrank Vibhag Arj 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| शिपाई | 15000/- to 47600/- |
How To Apply For Nondani Mudrank Vibhag Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.rfd.maharashtra.gov.in Bharti 2025
|
|
|
📑PDF जाहिरात
|
https://shorturl.at/5Xk8w |
| 👉 ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/aTY8w |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://rfd.maharashtra.gov.in |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://igrmaharashtra.gov.in |
The recruitment notification has been declared from the Nondani mudrank vibhag for interested and eligible candidates. Online applications are invited for the Peon posts. There are 284 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for Department of Stamp Duty Recruitment 2025 . Interested and eligible candidates can submit their applications to given address. For more details about Department of Stamp Duty Bharti 2025 Details, Department of Stamp Duty Bharti 2025, Department of Stamp Duty Vacancy 2025 visit our website policebharati.co.in .
Nondani Mudrank Vibhag Bharti 2026 Details |
|
| 👉 Name of Department | Department of Stamp Duty |
| 💎 Recruitment Details | Department of Stamp Duty Bharti 2026 |
| 📑 Name of Posts | Peon |
| 📍Job Location | Pune |
| ✍Application Mode | Online |
| ✅ Official WebSite | https://igrmaharashtra.gov.in |
Application Fee For Department of Stamp Duty Pune Bharti 2026 |
|
| Application Fee |
|
Important Documents For Nondani Mudrank Vibhag Pune Arj 2026 |
|
| Documents |
|
Salary Details For Nondani Mudrank Vibhag Application 2026 |
|
| Peon | 15000/- to 47600/- |
Department of Stamp Duty Vacancy Details |
|
| Vacancy | |
All Important Dates Department of Stamp Duty Pune Job 2026 |
|
| ⏰Last Date | |
www.igrmaharashtra.gov.in Bharti 2025 Important Links |
|
| 📑 Advertisement | Read PDF |
| 👉 Online Application | Apply Online |
| ✅ Official Website | Officia l Website |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण कुठे आहे?
पुणे
अर्ज शुल्क किती आहे?
Rs. 1000/- for Open Category Candidates Rs. 900/- for Backward Category Candidates Rs. 900/- for Orphan Candidates
पदसंख्या किती आहे?
२८४ जागा