Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » हिंदी अनुवादक परीक्षा २०२६ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम !! । SSC Stenographer Exam Date 2026
Last Updated:

हिंदी अनुवादक परीक्षा २०२६ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या काय आहे अभ्यासक्रम !! । SSC Stenographer Exam Date 2026

SSC Stenographer Exam Date 2026

SSC Stenographer Exam Date 2026 :  आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षा २०२६ आणि स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षा २०२६ घेण्यात येणार आहेत. संयुक्त हिंदी अनुवादक परीक्षेचा पेपर-१ (CBE) ८ सप्टेंबर २०२६ रोजी होणार असून, स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’ व ‘D’ परीक्षा ९ ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संगणकाधारित पद्धतीने (CBE) घेण्यात येणार आहे. परीक्षांशी संबंधित पुढील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

SSC Stenographer Bharti Exam Syllabus 2026 – स्टेनोग्राफर भरती परीक्षा अभ्यासक्रम

Stenographer Grade C & D Exam Date 2026

SSC Stenographer Exam Date 2026