Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » SSC संयुक्त पदवी स्तर परीक्षा (CGL ) 2026 (टियर-I) परीक्षेची तारीख जाहीर, प्रवेशपत्र …!! | SSC CGL Admit Card 2026
Last Updated:

SSC संयुक्त पदवी स्तर परीक्षा (CGL ) 2026 (टियर-I) परीक्षेची तारीख जाहीर, प्रवेशपत्र …!! | SSC CGL Admit Card 2026

SSC CGL Exam Dates

SSC CGL Admit Card 2025 :  SSC CGL Tier 1 Admit Card 2026 Link, Exam Date, Exam City Intimation Slip, Application Status, SSC CGL Hall Ticket Download,The Commission has decided to conduct Combined Graduate Level Examination, 2026 (Tier-I) as per the given schedule:.

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) २७ सप्टेंबर २०२६ रोजी SSC CGL टियर १ चे प्रवेशपत्र (admit card) जारी केले आहे. नोंदणीकृत उमेदवार SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर (ssc.gov.in) लॉग इन करून ते डाउनलोड करू शकतात. टियर १ परीक्षा ३० सप्टेंबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत घेतली जाईल.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

प्रवेशपत्र डाउनलोड करा – Download SSC CGL Admit Card Here