Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » SSB हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) २०२६ चा निकाल जाहीर !! | SSB Result
Last Updated:

SSB हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) २०२६ चा निकाल जाहीर !! | SSB Result

SSB Result

SSB Result : SSB हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) २०२६ चा निकाल जाहीर झाला आहे. सशस्त्र सीमा बल (SSB) ने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी एका सूचनेद्वारे, हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)-२०२० या पदासाठी आयोजित लेखी परीक्षेत (CBT) सहभागी झालेल्या उमेदवारांचे गुण जाहीर केले आहेत. गुण पाहण्याची लिंक १४ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:३०) ते २४ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ११:३०) या कालावधीतच सक्रिय राहील. उमेदवार अधिकृत भरती वेबसाइटवर आपला SSB रोल नंबर आणि युजर पासवर्ड वापरून लॉग इन करून त्यांचे गुण पाहू शकतात आणि डाउनलोड करू शकतात. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

SSB Head Constable Ministerial Result 2026 – Click Here