Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » विद्यापीठात ऑगस्टमध्ये १५० पदांची नवीन पदभरती होणार, लवकरच जाहिरात येणार!! | Solapur University Recruitment 2026
Last Updated:

विद्यापीठात ऑगस्टमध्ये १५० पदांची नवीन पदभरती होणार, लवकरच जाहिरात येणार!! | Solapur University Recruitment 2026

Solapur University Bharti 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुढील महिन्यात सुमारे १५० कंत्राटी पदांची भरती होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने नव्या सेवा पुरवठादारासाठी निविदा मागविली असून, त्याची निवड झाल्यानंतर ही पदभरती केली जाणार आहे. सोलापूर विद्यापीठातील परीक्षा, आस्थापना, वित्त, शिक्षक मान्यता विभागांसह ११ संकुलांमध्ये दरवर्षी ११ महिन्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. यात शिपाई व लिपिक आदी पदांचा समावेश असतो. २०२५-२६ या वर्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादाराची मुदत संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शिपाई व लिपिक पदांसाठी चांगले मानधन मिळत असल्याने पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवारही अर्ज करतात. अर्जदारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड केली जाते. सध्या पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले असून, पुढील दहा दिवसांत सेवा पुरवठादाराची निवड होण्याची शक्यता आहे. त्यानंतर विभागांच्या गरजेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

१२८ कंत्राटी शिक्षकांचीही निवड – विद्यापीठातील ११ संकुलांमध्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अध्यापनासाठी १२८ कंत्राटी शिक्षकांच्या मुलाखती घेऊन पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ दिवसांनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करून दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या शिक्षकांना दरमहा २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वाढीव पदांना मान्यता नसल्याने या कंत्राटी शिक्षकांचा आर्थिक भार विद्यापीठालाच उचलावा लागत आहे.

Advertisement

कंत्राटी पदभरती लवकरच सुरु होईल – विद्यापीठातील विविध संकुले व विभागांच्या मागणीनुसार दरवर्षी कंत्राटी पदे भरली जातात. त्यासाठी बाह्य सेवा पुरवठादाराची निविदा प्रक्रियेद्वारे निवड केली जाते. यंदाची निविदा प्रसिद्ध झाली असून, काही दिवसांत सेवा पुरवठादार अंतिम होईल. त्यानंतर कंत्राटी पदभरती सुरू केली जाईल.


Solapur University Bharti 2026 : Solapur University, Applications are invited from candidates who are eligible according to the post vacancies of ”Assistant Professor”. There is a 133 vacant post available. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. The last date for submitting application is 15th of April 2026 . For more details on Solapur University Bharti 2026 , Solapur University Recruitment 2026 . visit our website policebharati.co.in.

सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ”असिस्टंट प्रोफेसर” पदांची 133 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठ भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

सोलापूर विद्यापीठ भरती 2026

  • पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर
  • पदसंख्या 133 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण सोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६
  • अधिकृत वेबसाईट – su.digitaluniversity.ac

Solapur University Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट प्रोफेसर 133

How To Apply For Solapur University Recruitment 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/K4WEX
👉  ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ToWgk
✅ अधिकृत वेबसाईट
su.digitaluniversity.ac

Online Applications are invited for the post of Assistant Professor on a purely temporary contract basis for the Academic year 2026-27 in various Graduate and Post Graduate Schools of the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University , Solapur. There are a total of 133 vacancies available. The online application opens on 30-03-2026 and closes on 15-04-2026. Always check the official https://su.digitaluniversity.ac/ website for updates . For more details about Solapur University Recruitment 2026 Details,  Solapur University Application 2026, Solapur University Job 2026, Solapur University Vacancy 2026,  Solapur University Bharti 2026, visit our website policebharati.co.in .

Solapur University Bharti 2026 Details

🆕 Name of Department Solapur University
👉 Recruitment Details Solapur University Recruitment 2026
❇️ Name of Posts Assistant Professor
📍Job Location Solapur
✍Application Mode Online
🌐Official WebSite https://su.digitaluniversity.ac/

Solapur University Vacancy 2026

Vacancy Solapur University Vacancy 2026

Eligibility For Solapur University Recruitment 2026

Educational Qualification Master’s degree with 55% marks

Age Criteria For Solapur University Application 2026

Age Limit

Application Fee For Solapur University Notification 2026

Application Fee Application fee is Rs. 500/- (non-refundable) for General, EWS, SEBC candidates and
Rs. 250/- (non-refundable) for SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD (Divyang) candidates.

Application Mode For Solapur University Form 2026

Application Mode Solapur University Form 2026

Selection Process For Solapur University Job 2026

Selection Process Solapur University Job 2026

Salary Details For Solapur University Bharti 2026

Salary Process Solapur University Bharti 2026

All Important Dates For  Apply Online 2026

⏰Last Date 15th April 2026
📑 Advertisement Read Pdf
👉 Apply Online Click Here
✅ Official Website https://su.digitaluniversity.ac/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

Master’s degree with 55% marks

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

१५ एप्रिल २०२६

अर्ज शुल्क किती आहे?

Application fee is Rs. 500/- (non-refundable) for General, EWS, SEBC candidates and Rs. 250/- (non-refundable) for SC/ST/VJ-NT/SBC/OBC/PWD (Divyang) candidates.

नोकरी ठिकाण कुठे आहे?

सोलापूर