Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » ISRO-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार अंतर्गत 97 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा !! | SDSC SHAR Bharti 2026
Last Updated:

ISRO-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार अंतर्गत 97 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा !! | SDSC SHAR Bharti 2026

ISRO SDSC SHAR Bharti 2026

SDSC SHAR Bharti 2026 : ISRO – Satish Dhawan Space Center SHAR has recently announced recruitment notification for the various vacant posts of “Technical Assistant, Scientific Assistant, Library Assistant ‘A’, Nurse ‘B’, Technician ‘B’, Draughtsman ‘B’, Light Vehicle Driver ‘A’, Heavy Vehicle Driver ‘A’, Fireman ‘A’, Multi-Tasking Staff (MTS)” . There are 97 vacancies to be filled. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link before the last date. The last date for online application is the 09th of November 2026 . The official website of SDSC SHAR is www.shar.gov.in. More details are as follows:-

ISRO-सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक ‘A’, परिचारिका ‘B’, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन (आरेखक) ‘B’, हलके वाहन चालक ‘A’, जड वाहन चालक ‘A’, अग्निशमन कर्मचारी ‘A’, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इसरो एसडीएससी शार (ISRO SDSC SHAR) भरती २०२६ करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ नोव्हेंबर २०२६ आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

इसरो एसडीएससी शार (ISRO SDSC SHAR) भरती २०२६

  • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक ‘A’, परिचारिका ‘B’, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन (आरेखक) ‘B’, हलके वाहन चालक ‘A’, जड वाहन चालक ‘A’, अग्निशमन कर्मचारी ‘A’, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)
  • पदसंख्या – 97 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ नोव्हेंबर २०२६.
  • अधिकृत वेबसाईट – www.shar.gov.in

SDSC SHAR Vacancy 2026

Post Name Vacancies
Technical Assistant 14
Scientific Assistant 3
Library Assistant ‘A’ 3
Nurse ‘B’ 3
Technician ‘B’ 43
Draughtsman ‘B’ 1
Light Vehicle Driver ‘A’ 5
Heavy Vehicle Driver ‘A’ 7
Fireman ‘A’ 2
Multi-Tasking Staff (MTS) 16
Total 97

Salary Details For SDSC SHAR Notification 2026

Post Name Salary
Technical Assistant 44,900 – 1,42,400/-
Scientific Assistant 44,900 – 1,42,400/-
Library Assistant ‘A’ 44,900 – 1,42,400/-
Nurse ‘B’ 44,900 – 1,42,400/-
Technician ‘B’ 21,700 – 69,100/-
Draughtsman ‘B’ 21,700 – 69,100/-
Light Vehicle Driver ‘A’ 21,700 – 69,100/-
Heavy Vehicle Driver ‘A’ 21,700 – 69,100/-
Fireman ‘A’ 21,700 – 69,100/-
Multi-Tasking Staff (MTS) 18,000- 56,900/-
Advertisement

How To Apply For ISRO – Satish Dhawan Space Center Bharti 2026

  • अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/EhMzp
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/NoZot
✅ अधिकृत वेबसाईट
www.shar.gov.in

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

९ नोव्हेंबर २०२६.

पदाचे नाव काय आहे?

तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक ‘A’, परिचारिका ‘B’, तंत्रज्ञ ‘B’, ड्राफ्ट्समन (आरेखक) ‘B’, हलके वाहन चालक ‘A’, जड वाहन चालक ‘A’, अग्निशमन कर्मचारी ‘A’, मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS)

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा किती आहे?

18 ते 35 वर्षे