Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » SBI क्लर्क प्रिलिम्स ॲडमिट कार्ड उपलब्ध, येथे डाउनलोड करा !! – SBI Clerk Admit Card 2026
Last Updated:

SBI क्लर्क प्रिलिम्स ॲडमिट कार्ड उपलब्ध, येथे डाउनलोड करा !! – SBI Clerk Admit Card 2026

SBI Clerk Pre Exam Admit Card

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जाहिरात क्र. CRPD/CR/2026-27/17 अंतर्गत ‘ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स)’ या पदासाठी २१ सप्टेंबर २०२६ रोजी ‘SBI क्लर्क प्रिलिम्स ॲडमिट कार्ड’ (प्रवेशपत्र) जारी केले आहे. या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून त्यांचे प्रवेशपत्र (call letter) डाउनलोड करू शकतात. हे प्रवेशपत्र SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.bank.in) उपलब्ध आहे. परीक्षेचा २०२६ अभ्यासक्रम व परीक्षेचा पॅटर्न येथे डाउनलोड करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

Important Dates

Important Dates Dates
Commencement of Call letter Download 19 – 09 – 2026
Closure of Call letter Download 27 – 09 – 2026

👉 प्रवेशपत्र डाउनलोड करा