Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » सारथी संस्थेतर्फे पुणे येथे मोफत वाहन चालक व वाहक निवासी प्रशिक्षणाची घोषणा; ऑनलाईन अर्ज करा !! | Sarthi Maharashtra Bharti 2026
Last Updated:

सारथी संस्थेतर्फे पुणे येथे मोफत वाहन चालक व वाहक निवासी प्रशिक्षणाची घोषणा; ऑनलाईन अर्ज करा !! | Sarthi Maharashtra Bharti 2026

Sarthi Maharashtra Free Training Program 2026

The Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune has officially invited online applications for residential training programs. This initiative is designed for eligible candidates from the Maratha, Kunbi, Maratha-Kunbi, and Kunbi-Maratha communities in Maharashtra. The specialized training will be conducted in collaboration with the Institute of Driving Training and Research Society (IDTRS) located in Pimpri-Chinchwad, Pune. The program features three distinct courses: LMV Driver Training (450 seats, 35 days), HMV Driver Training (450 seats, 35 days), and Conductor Training (360 seats, 5 days).
To be eligible, candidates must be between 20 to 35 years of age and have passed at least the 10th standard . The annual family income of the applicant must be under ₹8 Lakhs , and they must possess a valid Maharashtra Domicile alongside a caste certificate. Additionally, those applying for the Heavy Motor Vehicle (HMV) training must hold a valid Light Motor Vehicle (LMV) license that is at least one year old. Detailed information, selection criteria, timetables, and the online application link have been made available on the official website https://sarthi.maharashtra.gov.in starting from September 7, 2026 .
Sarthi Maharashtra Free Training Program 2026
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण प्रामुख्याने मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी आहे. हे प्रशिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च सोसायटी (IDTRS), भोसरी/कासारवाडी, पिंप्री-चिंचवड, पुणे यांच्यामार्फत दिले जाईल. यामध्ये LMV ड्रायव्हर ट्रेनिंग (४५० जागा, ३५ दिवस), HMV ड्रायव्हर ट्रेनिंग (४५० जागा, ३५ दिवस), आणि कंडक्टर ट्रेनिंग (३६० जागा, ५ दिवस) या तीन प्रमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
या प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ३५ वर्षे दरम्यान असावे आणि ते किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाखांच्या आत असावे आणि उमेदवाराकडे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) व जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. HMV प्रशिक्षणासाठी उमेदवाराकडे किमान १ वर्ष पूर्ण झालेले वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. या योजनेचा सविस्तर तपशील, निवड पात्रता निकष आणि ऑनलाईन अर्ज लिंक सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( https://sarthi.maharashtra.gov.in ) दिनांक ०७ सप्टेंबर, २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Sarthi Maharashtra Bharti 2025

Sarthi Maharashtra Bharti 2025 : Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI), Pune has published the official recruitment notification for “Executive Officer (Human Development)” Posts . There is 01 vacant posts available . Interested applicants can apply Online through the given mentioned link below before the 23rd of April 2025 . Candiates can send their Hard copy of online application to the given mentioned address before 24th of April 2025 .The official website of Sarthi Pune is sarthi-maharashtragov.in. For more details about Sarthi Maharashtra Bharti 2025, visit our website policebharati.co.in .

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे येथे “कार्यकारी अधिकारी (मानव विकास)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2025 आहे. तसेच, ऑनलाईन अर्जाची प्रत संबंधित पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement
  • पदाचे नाव कार्यकारी अधिकारी (मानव विकास)
  • पदसंख्या 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे, मुख्यालय, सी.टी. सर्वेक्षण 173, 3/1, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे 411004
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 एप्रिल 2025
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2025
  • अधिकृत वेबसाईट – sarthi-maharashtragov.in

Sarthi Maharashtra Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी अधिकारी (मानव विकास) 01 पद
Advertisement

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Sarthi Maharashtra Recruitment 2025

पदाचे नाव पात्रता
कार्यकारी अधिकारी (मानव विकास) महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी

How To Apply For Sarthi Pune Bharti 2025

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज सादर करावे.
  3. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा एक झेरोक्स प्रतीचा संच सारथी कार्यालय, पुणे येथे दिनांक 24/04/2025 रोजी पर्यंत समक्ष किंवा स्पीड पोस्टाने सादर करावे.
  4. ऑनलाईन अर्ज केल्यानंतरच आवश्यक कागदपत्रांचा झेरॉक्स प्रतीचा संच कार्यालयास सादर करावा, ऑनलाईन अर्ज न करता कार्यालयात कागदपत्रे सादर केल्यास तसे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sarthi-maharashtragov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  7. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 एप्रिल 2025 आहे.
  8. अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/prDT6
👉 ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/ekK37
✅ अधिकृत वेबसाईट
sarthi-maharashtragov.in

The recruitment notification has been declared by the Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI), Pune for interested and eligible candidates. Applications are invited for the Executive Officer posts. There are a total of 01 vacancies available to fill. The job location for this recruitment is Pune . Interested and eligible candidates apply online/ offline before the last date. The last date for online application should be the 23rd of April 2025 . For more details about Sarthi Maharashtra Recruitment 2025 , Sarthi Pune Bharti 2025 , and Sarthi Pune Recruitment 2025 , visit our website policebharati.co.in .

Sarthi Maharashtra Bharti 2025 Details

🆕 Name of Department Chhatrapati Shahu Maharaj Research Training and Human Development Institute (SARTHI), Pune
🔶 Recruitment Details Sarthi Pune Recruitment 2025 (Human Development)
👉 Name of Posts Executive Officer
❇️ No of Posts 01 Vacancies
📍 Job Location Pune
✍ Application Mode Online/ Offline
✉️ Address Sarathi Office, Pune
Official WebSite sarthi-maharashtragov.in

Educational Qualification For Sarthi Maharashtra Recruitment 2025

Executive Officer Read Complete Details

Sarthi Pune Recruitment Vacancy Details

Executive Officer 01 Vacancy

All Important Dates | sarthi-maharashtragov.in Recruitment 2025

⏰ Last Date For Online Application
23rd April 2025

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पदाचे नाव काय आहे?

कार्यकारी अधिकारी (मानव विकास)

पदसंख्या किती आहे?

01 जागा

शैक्षणिक पात्रता काय आहे?

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

पुणे

अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाईन/ ऑफलाईन