Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » १२ वी पास उमेदवारांना संधी-सांगली जिल्हा बँक 79 शिपाई पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Sangli DCC Bank Bharti 2026
Last Updated:

१२ वी पास उमेदवारांना संधी-सांगली जिल्हा बँक 79 शिपाई पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! । Sangli DCC Bank Bharti 2026

Sangli DCC Bank Peon Bharti 2026 @ sanglidccb.bank.in

स्थानिक बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार सांगली ज़िल्हा सहकारी बँक ७९ पदांची भरती सुरु होत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कनिष्ठ लिपिक पदाच्या ७९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी मंगळवारपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ असेल. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. थेट, पोस्ट किंवा कुरिअरद्वारे आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Sangli DCC Bank Bharti 2026 : Sangli District Central Co-operative Bank Ltd. (Sangli DCC Bank) has issued the notification for the recruitment of “Peon”. There are 79 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is  Sangli. Candidates can apply online before last date. Interested and eligible candidates can apply before the 12th of Aug 2026 through official portal sanglidccb.bank.in . For more details about Sangli DCC Bank Bharti 2026 , visit our website policebharati.co.in .

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली अंतर्गत “शिपाई” पदाची ७९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सांगली डीसीसी बँक भरती २०२६ करीता अर्ज  ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.

Advertisement

Sangli DCC Shipai Bank Bharti 2026

  • पदाचे नाव शिपाई
  • पदसंख्या ७९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण सांगली
  • वयोमर्यादा – 18 – 35 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs.५९० /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (Through IBPS)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.sanglidccbank.com/

Sangli DCC Bank Vacancy 2026

पदाचे नाव पदसंख्या
शिपाई ७९

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Advertisement

Educational Qualification For  Sangli DCC Bank Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिपाईन १२ वी पास

How To Apply For Sangli DCC Bank Recruitment 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी sanglidccb.bank.in पोर्टल मार्फत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Date

Sangli DCC Bank Peon Bharti 2026

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://lnk.ua/ZZXf94LIt
👉 ऑनलाईन अर्ज करा  (IBPS LINK) https://www.sanglidccb.com/
✅ परीक्षेबद्दल माहिती आणि सिल्याबस लिंक
पूर्ण माहिती लिंक
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.sanglidccbank.com/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

२१ ऑगस्ट २०२६

अर्ज शुल्क किती आहे?

Rs.५९० /-

पदाचे नाव काय आहे?

शिपाई

वयोमर्यादा किती आहे?

18 – 35 वर्षे