Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने CBT परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, प्रवेशपत्र हाउनलोड करा | RRB JE Admit Card Download
Last Updated:

रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने CBT परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले, प्रवेशपत्र हाउनलोड करा | RRB JE Admit Card Download

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

प्रवेशपत्र व शहर माहिती स्लिप कशी डाउनलोड करावी:

  1. आपल्या विभागाच्या अधिकृत RRB वेबसाइटवर जा (उदा. rrbcdg.gov.in ).
  2. आपला नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून लॉगिन करा.
  3. शहर माहिती स्लिप किंवा प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
  4. स्लिप/प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि छपाईसाठी ठेवा.