RRB असिस्टंट लोको पायलट परीक्षेची तात्पुरती परीक्षा तारीख प्रकाशित!! | RRB ALP Exam Dates 2026
RRB ALP Exam
RRB ALP Exam Dates 2026: CEN 01/2025 (ALP) साठी CBAT चे संभाव्य परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. संबंधित CEN साठी उमेदवाराच्या परीक्षेच्या अंतिम तारखेच्या १० दिवस आधी, सर्व RRB च्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षा शहर व तारीख पाहण्यासाठी आणि SC/ST उमेदवारांसाठी ‘ट्रॅव्हल ऑथॉरिटी’ (प्रवास प्राधिकार पत्र) डाउनलोड करण्यासाठीची लिंक उपलब्ध करून दिली जाईल. ‘परीक्षा शहर आणि तारीख’ कळवणाऱ्या लिंकमध्ये नमूद केलेल्या परीक्षेच्या तारखेच्या साधारण ४ दिवस आधी ‘ई-कॉल लेटर’ (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची सुविधा सुरू होईल. तसेच असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न येथे डाउनलोड करा … तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- परीक्षा तारीखा : 30 ऑक्टोबर 2026.