Required Documents

 • कागदपत्रे
  • दहावी, बारावीचे गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल)
  • शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (L.C.)
  • आधार कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेयर
  • लग्न झालेले असल्यास नावाचे गॅझेट कॉपी (विवाहीत स्त्री)
  • ड्रायव्हर पदासाठी हलके वाहन चालवण्याचा TR परवाना असावा.