Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » रत्नागिरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती, निकाल जाहीर !! – Ratnagiri Anganwadi Bharti Result
Last Updated:

रत्नागिरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती, निकाल जाहीर !! – Ratnagiri Anganwadi Bharti Result

Ratnagiri Anganwadi Bharti Result

Ratnagiri Anganwadi Bharti Result : The Anganwadi Helper Result for Ratnagiri District has been officially released by the Integrated Child Development Services (ICDS). Candidates who applied for the Anganwadi Worker and Helper (Madatnis) posts in Ratnagiri can now check their selection status from below link.

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प रत्नागिरी यांच्या कार्यालयांतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जारी करण्यात आली आहे.  उमेदवार खालील लिंक द्वारे यादी बघू शकतात.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

सदरील गुणवत्ता यादी ही उमदवरांनी स्वतः सादर केलेल्या माहितीच्या तसंच अर्जासोबत जोडलेल्या गुणपत्रक / प्रमाणपत्राच्या आधारे लावण्यात ऑलेली आहे. वरिल यादीतील कोणत्याही उमेदवारांचे गुण, गुणपत्रक वा प्रमाणपत्र तसेच त्याबाबतचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवरांना दिनांक १७/९/२0२६ पर्यंत बाल विकास प्रकल्प अधिकारी, कुलकर्णी कंम्पाउंड जेल रोड जि. रत्नागिरी यांचेकडे लेखी तक्रार करावी. दिनांक 17/09/2026 नंतर कोणत्याही प्रकारचा तक्रार / आक्षेप स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Anganwadi Helper Merit List