Welcome to your Mumbai Police Practice test - 2
1. ससा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा
2. वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा.
3. माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द आहे
4. दिगुणीत आनंद यातील दिगुणीत हा शब्द संख्या विशेष आहे
5. मराठी परी कीर्ती रुपी उरावे वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते
6. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे
7. वाहन चालकाच्या शिकवलायसनची विधीग्राह्यता किती असते
8. राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात ओळखले जाते
9. वाघांसाठी राखीव असलेले दूधवा व राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
10. रेड क्लिप लाईन कोणत्या दोन देशां सीमा दर्शवते
11. सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्य जोडले गेले आहे
12. अंजीर पिकाचे उत्पादन कोठे घेतली जाते
13. कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा
14. अंगार या समांतर शब्द ओळखा
15. तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्षतुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा