Marathi Grammer Test-1

Welcome to your Marathi Grammer Test-1

1. 
श्रावणी ला थंडी वाजते (कर्ता -थंडी , कर्म नाही , कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून अकर्मक कर्तरी)

2. 
विवेक क्रिकेट खेळतो.

3. 
रामराव शेतात जात होते .

4. 
तुम्ही आता यावे .

5. 
भीष्माने आजन्म ब्रम्हचर्य पाळण्याची शपथ घेतली .

6. 
शिक्षकांनी मुलांना रडवले .

7. 
त्याने उगीच झोडपले .

8. 
सर्वांनी मनसोक्त हसावे .

9. 
सोनाली ने फुल तोडले .

10. 
रामाने रावणास मारले .

11. 
त्यांनी कार्यक्रमात बक्षिसे वाटली .

12. 
मातेने मुलाला चालवावे .

13. 
गाडगे महाराज खापारातून पाणी प्यायचे .

14. 
पावसाने सर्वांना झोडपले .

15. 
पोलिसांनी चोरास पकडले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
Scroll to Top